चित्रपटातील तसले सीन पाहुन वडीलांनी घरातून हाकलुन दिले होते…! जाणून घ्या या प्रसिद्ध अभिनेत्याची झाली होती अशी फजिती…!

0
683
रणजीत ranjeet bollywood story viral news latest.jpeg

बॉलीवूड असो अथवा मराठी इंडस्ट्री असो किंवा टॉलीवूड असो, प्रत्येक चित्रपटाला सुपरहिट होण्याचे कारण म्हणजे त्या चित्रपटांमधील हिरो ची ॲक्टिंग असे आपण मानत असतो. मात्र एक हिरो सुपरहिट करण्याकरता तेवढाच तगडा अभिनय असलेला व्हिलन देखील आवश्यक असतो. कारण  व्हिलन च्या दमदार अभिनयामुळे हिरो चे कॅरेक्टर चित्रपटामध्ये उभारून येत असते.

प्रत्येक सुपरहिट हीरो मागे एक सुपर व्हिलन असतो असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. ऐंशीच्या दशकातील अनेक चित्रपटांमध्ये ठरलेला व्हिलन म्हणजे रणजीत असायचा. चित्रपटात हिरो कोणताही असो मात्र व्हिलन ठरलेला असायचा. रणजीत हे त्या पात्रांमध्ये इतके समरस होऊन काम करायचे की अक्षरशः डोळ्यासमोर घटना खरंच घडत आहेत का असा भास चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांना होत असे.

चित्रपटा व्यतिरिक्त जेव्हा रणजीत सामान्य लोकांमध्ये भेटीगाठी करत असे तेव्हा देखील लोक त्यांना घाबरून राहत असत. रणजीत यांच्या अभिनयाची दहशत इतकी जबरदस्त होती की लोक त्यांना सामान्य आयुष्यात देखील व्हिलन समजत होते. नुकताच कपिल शर्मा च्या द कपिल शर्मा या शो मध्ये व्हिलन स्पेशल एपिसोड घेण्यात आला. या एपिसोड मध्ये 80 व 90 च्या दशकातील मुलांचा अभिनय करणाऱ्या रणजीत बिंदू आणि गुलशन ग्रोवर यांना आमंत्रित केले गेले होते.

या शो दरम्यान गप्पा मारताना रणजीत यांनी त्यांच्या आयुष्यात घडलेल्या अनेक गमतीजमती व त्यांनी भीलन चे पात्र हटवल्यानंतर लोकांचे व त्यांच्या स्वतःच्या कुटुंबियांचे एक्सप्रेशन्स व अनुभव या शोमध्ये शेअर केले. रंजीत यांच्या पहिला चित्रपट ‘शर्मीली’ या चित्रपटांमध्ये रणजीत यांनी अभिनेत्री राखी यांचे एका सीन च्या दरम्यान कपडे फाटले होते.

जेव्हा हा चित्रपट रिलीज झाला तेव्हा रणजीत व त्यांचे कुटुंब हा चित्रपट पाहण्याकरता प्रीमियर शो ला गेले होते. जेव्हा अभिनेत्री राखी यांचे कपडे काढण्याचा सीन रणजीत यांच्या आई-वडिलांनी पाहिला तेव्हा रणजीत यांचे आई-वडील खूप संतापले! रणजीत यांचे वडील तर रणजीत यांना,” तू बापाचे नाक कापले!” अशा भाषेत रणजीत यांच्या कामामुळे राग आल्याचे व्यक्त केले.
तर रणजित यांची आई त्यांना बोलली की, “हे दिवस पाहण्याकरता आम्ही तुला एवढे मोठे केले का?” असे म्हणून चक्क त्यांना घरातून हाकलून देखील दिले होते. त्यानंतर सगळ्या गोष्टी रणजीत यांनी आपल्या आई-वडीलांना समजावून सांगितल्या होत्या! तेव्हा त्यांचे आई-वडिलांना समजले की ही सगळी ॲक्टींग होती. कारण पूर्वी लोक सिनेमासाठी जास्त खुल्या विचारांचे नव्हती अशा काळात रणजीत ने केलेले रोल म्हणजे अक्षरशा अंगावर काटा उभा राहत असे.

कपिल शर्माच्या शोमध्ये देवा रणजीत ने आपले हे अनुभव प्रेक्षकांसमोर शेअर केले तेव्हा एकच हशा पिकला. व्हिलनचा रोल करणारा अभिनेता देखील एक सामान्य माणूसच असतो मात्र लोक व्हिलनला आयुष्यभर विधानच मानतात याबद्दल देखील चर्चा करण्यात

Leave a Reply