आमिर खान शाहरुखला ‘ही’ उपमा देऊन तुच्छ लेखतो… नक्की काय आहे प्रकरण?

0
341
Aamir Khan sneers at Shah Rukh Khan with 'Hee' ... What exactly is the matter

आमिर खान आणि शाहरुख खान हे दोघंही बॉलिवूड मधील प्रसिद्ध व लोकप्रिय कलाकार आहेत. दोघंही असे आहेत की ज्या दोघांचे नाव संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीमध्ये माहित आहे. सध्या दोघंही चित्रपट सृष्टीत दुरावले आहेत. अमीर खान अक्षरशः गेल्यात जमा. पण आमिर खानकडे आजच्या काळात कशाचीही कमतरता नाही, ज्यामुळे तो आपले आयुष्य चांगल्या प्रकारे जगतो आहे.

61st Berlin Film Festival - International Jury - Photocall

आमिर खान सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेचा विषय बनला आहे कारण अलीकडेच त्याने शाहरुख खानच्या बाबतीत चुकीचे बोलले आहे. त्यामुळे अमीर खान आणि शाहरुख खान चर्चेचा विषय बनत आहे. आमिर खान शाहरुखला आपला मित्र म्हणत असला तरी नुकतेच त्याने शाहरुख खानबद्दल एक विधान केले आहे, ज्यामध्ये त्याने म्हटले आहे की शाहरुख त्याचे पाय चाटणारा पाळीव प्राणी आहे.

Shah Rukh

शाहरुख खान आपला पाळीव प्राणी असल्याचे आमिर खानने सांगितले, असा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. अलीकडेच त्याच्या आमिर खान नावाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये आमिर खान अभिनेता शाहरुख खानसाठी खूप चुकीचे बोलताना दिसला. आणि त्यामुळे शाहरुखही चांगलाच संतापला आहे. आता पुढे यावर काय काँटर्वरसी होतेय हे लवकरच पहायला मिळेल.

AamirKhan

Leave a Reply