अल्लू अर्जुननंतर रश्मिका मंदाना हिचा वरुण धवनसोबतचा फोटो व्हायरल…

0
333
After Allu Arjun, Rashmika Mandana's photo with Varun Dhawan goes viral ...

ब्लॉकबस्टर चित्रपट ‘पुष्पा’ने बॉक्स ऑफिसवर नुसता धुमाकुळ घातला आहे. या चित्रपटाने केवळ दक्षिणेतच नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीतही चांगली कमाई केली आहे. हिंदी भाषेतील चित्रपटाने जबरदस्त कलेक्शन केले. दरम्यान, रश्मिका मंदानाच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. रश्मिका मंदाना लवकरच बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Rashmika Mandanna Varun Dhawan

कोल्हापूर – पुणे इंटरसिटी तातडीने सुरू करा
रश्मिकाने अलीकडेच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर बॉलिवूड अभिनेता वरुण धवनसोबतचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये दोघेही खूप खुश दिसत आहे.

हा फोटो शेअर झाल्यानंतर त्यांनी हा फोटो नमका कशासाठी शेअर केलाय, असा प्रश्न चाहत्यांना पडलाय. हा चित्रपट आहे की जाहिरात? असा प्रश्न त्यांना पडलाय. हा फोटो शेअर करत अभिनेत्री रश्मिकाने कॅप्शनमध्ये लिहिले की, Cutest together आणि तिने हार्ट इमोजीदेखील दिला आहे.

rashmika_mandanna

Leave a Reply