‘पुष्पा’ नंतर आता जॉन अब्राहम करणार हवा, ‘हा’ चित्रपट होणार हिंदीत प्रदर्शित!

0
345
After 'Pushpa', now John Abraham should do it, 'Ha' movie will be screened in Hindi

सधा प्रेक्षकांचा दक्षिणात्य चित्रपटाकडे रस वाढत आहे, असे दिसत आहे. दाक्षिणात्य चित्रपटांचीच चर्चा सध्या जोरात सुरू असल्याचं दिसत आहे. नुकताच दाक्षिणात्य अभिनेता रवी तेजाचा ‘खिलाडी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला असून तो सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. याआधी अल्लू अर्जुन, प्रभास, राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांनी बॅालिवूड चाहत्यांना प्त्यांच्या प्रेमात पाडलं आहे. त्यात आता पॉवरस्टार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पवन कल्याण यांचा ‘भीमला नायक’ हा चित्रपट हिंदीत प्रदर्शित होणार आहे.

John Abraham house

तेलुगू मीडिया पोर्टलद्वारे मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटाचे निर्माते नागा वामसी यांनीही एका कार्यक्रमादरम्यान याची घोषणा केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक सागर के चंद्रा आहेत. या चित्रपटात पवन कल्याणसोबत राणा दग्गुबतीही मुख्य भूमिकेत असेल. विशेष गोष्ट म्हणजे, बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम आणि अर्जुन कपूर या चित्रपटाच्या कथेवर हिंदी चित्रपट घेऊन येण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे सर्व प्रेक्षकांनी आतुरता लागली आहे.

John Abraham

आणि हा सिनेमा खरतर पवन कल्याण आणि जॉन अब्राहमचा हा चित्रपट मुळात मल्याळम चित्रपट ‘अय्यपन कोशियम’चे रिमेक आहेत. त्यामुळे सर्व चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.

Leave a Reply