विक्रम गोखलेंच्या आवाहनानंतर या अभिनेत्रीने मांडले रोखठोक मत…

0
349
After Vikram Gokhale's appeal, this actress gave a strong opinion ...

हेमांगी अनेकदा सोशल मीडियावर तिचे मत बिनधास्तपणे मांडताना दिसते.

अभिनेत्री आणि नृत्यांगना हेमांगी कवी ही नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असते. हेमांगी अनेकदा सोशल मीडियावर तिचे मत बिनधास्तपणे मांडताना दिसते. हेमांगी ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती नेहमी तिचे अनेक फोटो आणि धमाल व्हिडीओ शेअर करत चाहत्यांचं मनोरंजन करताना दिसते. विशेष म्हणजे चाहत्यांनी केलेल्या कमेंटवर ती कायम उत्तर देत तिचे मत मांडताना दिसते.

vikramgokhle

नुकतंच हेमांगीने तिच्या आगामी मालिकेचे एक पोस्टर फेसबुकवर शेअर केले आहे. ‘लेक माझी दुर्गा’ असे तिच्या आगामी मालिकेचे नाव आहे. ही मालिका बाप लेकीच्या नात्यावर देखील आधारित आहे.

नवीन मराठी मालिका येत्या १४ फेब्रुवारीपासून कलर्स मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

hemangiikavi

Leave a Reply