आहा! मेकओव्हरची जादु तर पहा, फुगे विकणारी झाली मॉडेल…

0
371
Aha Look at the magic of makeover, the model who sells balloons ...

सध्या सोशल मीडियावर एका फुगे विकणारीचा फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. नुकताच एका 60 वर्षीय माणसाचा मेकओव्हर करून तो मजूर मॉडेल झाला. हा मजूर कर्णाटकातल्या एका कपड्याच्या ब्रॅंडसाठी मॉडेल म्हणून काम करत होता. तसाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे.

 

यावेळी केरळमधील एका फुगे विकणाऱ्या मुलीचा मेकओव्हरचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या मुलीचं नाव किसबू असं आहे. किसबू मंदिराजवळ फुगे विकत असताना फोटोग्राफर अर्जुन कृष्णनने तिला पाहिल, आणि तिला आपली कॅमेरा मध्ये कॅप्चर केले. त्याने त्यानंतर त्याने किसबूचे काढून सोशल मीडियावर शेअर केले, त्यानंतर मेकओव्हरनंतरचे तिचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.fhudewali

तिचा हा फोटो अर्जुन कृष्ण शेअर करत अंदलूरच्या गल्लीतून लोकांच्या हृदयापर्यंत…आणि मेकओव्हर झाल्यावर तिच्या चेहऱ्यावरचे ते हसू, असे कॅप्शन दिले आहे. तिचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यावर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट करत ती कोणत्याही मॉडेल पेक्षा कमी नाही असे म्हटले आहे.

fhudewali instagram model

arjun__krishnan

Leave a Reply