अक्षय कुमार’ची मुंबई पोलिसांना पुन्हा मदत, पोलिसांना दिली हि गरजेची वस्तू..

0
200

कोरोना व्हायरस विरुद्धच्या लढाई मध्ये अक्षय कुमार आपल्या पातळीवर प्रत्येक प्रकारे मदत करत आहे. नरेंद्र मोदींच्या मदतीच्या आवाहनानंतर त्याने पीएम केयर्स फंडला 25 कोटी रुपयांची मदत केली. आता त्याने मुंबई पोलिसांना १००० रिस्ट बॅंडदिले आहेत, ज्यात कोविड १९ ची लक्षणे लवकर दिसतात.

अक्षय कुमार ये रीस्ट बॅंड बनवण्याची कंपनीची कंपनी ब्रँड अँबेसिडर आहे. हा बॅंड हातावर घड्याळाप्रमाणे बांधला जातो. हा बॅंड यात असलेल्या सेन्सेर्सच्या मदतीने शरीराचे तापमान, हृदयाचे ठोके, ब्लड प्रेशरसह व्यक्ती दिवसात किती अंतर चालली, तसेच कॅलोरीझ वर निरीक्षण करते. कोरोना व्हायरस पासून संसर्ग ओळखण्यासाठी सर्वात जरुरी चरण तापमान आहे.

या आधी मुंबई पोलिसांना कोरोना विषाणूपासून लढाईसाठी मदत म्हणून अक्षयने पोलिस फाउंडेशनला २ कोटींची मदत केली होती. तसेच त्याने हेड कांस्टेबल चंद्रकांत पेंडुरकर व संदीप सुर्वे यांना मानवंदना देखील दिली होती, तया दोघांचा मृत्यू ड्युटीवर असताना झाला होता.

त्याशिवाय अक्षय ने बीएमसीला पीपीई, मास्क आणि रॅम्पिड टेस्टिंग किट खरेदी करण्यासाठी हि मदत दिली होतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here