अक्षय कुमारचा बहुचर्चित ‘पृथ्वीराज’ या दिवशी होणार रिलीज

0
395
Akshay Kumar's much talked about 'Prithviraj' will be released on this day

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचे एकापाठोपाठ दमदार चित्रपट सादर होत आहे. अक्षय कुमारच्या त्या भयानक लुकनरून हा सिनेमाने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. त्याचा ‘पृथ्वीराज’ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख समोर आली आहे.

‘पृथ्वीराज’ चित्रपटाची नवी तारीख समोर आली असताना, हा चित्रपट १० जून २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे. पृथ्वीराज हा चित्रपट २१ जानेवारी २०२२ रोजी प्रदर्शित होणार होता, पण करोनामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शित तारखेबदल बदल झाला. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषेत प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे, त्यांनी चित्रपटातील अक्षय कुमार, मानुषी छिल्लर, सोनू सूद आणि संजय दत्तचा लूक शेअर केला असून, चाहत्यांमध्ये या चित्रपटाबाबतची उत्सकुता वाढली आहे.

या चित्रपटात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत असून या चित्रपटाद्वारे २०१७ ची मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

Leave a Reply