अल्लू अर्जून ‘आइकन’ चित्रपटांमध्ये झळकणार नाही; कारण नक्की काय असेल?

0
455
Allu Arjun will not be seen in 'Icon' movies; Because what exactly is it

‘पुष्पा’ चित्रपटाचे दिग्दर्शक सुकुमार यांनी आता ‘पुष्पा: द रूल’ आल्यानंतर आणि सुपरहिट झाल्यानंतर पुढच्या वाटचालीला सुरूवात केली आहे. ‘पुष्पा द रूल’ यानंतर अल्लू अर्जुन या चित्रपटाच्या दुसऱ्या भागात देखील दिसणार आहे. आधीच पुष्पा चांगलाच सुपरहिट झाल्यानं आणि बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं घसघशीत कमाई केल्यानं अल्लू अर्जुन सध्या चर्चेत आहेत.

allu arjun

लवकरच पुष्पा: द राइज’ या चित्रपटाचे दिग्दर्शक सुकुमार यांनी आता पुष्पाच्या दुसऱ्या भागासाठी प्लानिंग केलं जात आहे. यामुळेच कदाचित अल्लू अर्जून त्याच्या हातातील इतर चित्रपटांकडे दुर्लक्ष करत असल्याचीही चर्चा आहे. कारण पुष्पाच्या दुसऱ्या भागासाठी काम करताना अल्लू अर्जुन वेगळ्या पद्धतीनं काम करणार असल्याचं बोललं जात आहे. पुष्पाच्या दुसऱ्या भागाचं शुटिंग झाल्यानंतर अल्लू इतर चित्रपटात झळकताना दिसणार आहे. पुष्पा: द रूल’ या दुसऱ्या भागाची शुटिंग सुरु आहे.

icon movie

पुष्पा: द रूल’ या दुसऱ्या भागाची शुटिंग सुरु आहे. पुष्पा: द रूल’ या दुसऱ्या भागाची शुटिंग सुरु असताना अल्लू अर्जुनने ‘आइकन’मध्ये काम करण्यास नकार दिल्यानं चित्रपटाच्या दिग्दर्शकानं नव्या चेहऱ्याचा शोध सुरु केला आहे. एकीकडे ‘पुष्पा’च्या ‘ बॉलिवूडमधील सूत्रांनुसार अल्लू अर्जुन पुष्पाच्या दुसऱ्या भागात व्यस्त असल्यानं त्याला हा चित्रपट करता येत नाहीये.

pushpa--the-rise

मात्र, ‘आइकन’मध्ये काम करण्याची अल्लू अर्जुनला इच्छा होती. पण, नकार दिल्यानं आता चित्रपटाचे निर्माते अखेर कुणाला साईन करणार. अभिनेता राम पोथिनेनी यांना या चित्रपटासाटी ऑफर असल्याचीही चर्चा आहे. आता अल्लू अर्जुन काय निर्णय घेणार, ‘आइकन’साठी काम करणार की आपला ‘पुष्पा’ या चित्रपटाच्या दुसऱ्या भागासाठीच मेहनत घेणार, ते येत्या काळातच कळेल.

 

allu arjun new film

Leave a Reply