अल्लू अर्जुन सोबत ‘या’ चार कलाकारंनी घेतलय गाव दत्तक, हे रिअल लाईफ सुपरस्टार …

0
386

दक्षिणात्त्य सिनेसृष्टीत अनेक कलाकार असे आहेत ज्यांनी पडद्यावर त्यांच्या अभिनयाची छाप तर पडलीच पण स्वतःच्या रियल लाईफ मध्ये देखील आपली जागा बनवली. आजही हे कलाकार पडद्यावरच्या अभिनयाने तर ओळखले जातातच, पण हे कलाकार खरे रियाल लाईफ मेकर आहेत, असेही ओळखले जातात. नुकताच अल्लू अर्जुनचा पुष्पा चित्रपट रिलीज झाला असून या चित्रपटाला लाखोंच्या संख्येत पसंती मिळाली. पण मुळात हे खरे देवमाणसं आहेत तरी कोण? चला तर मग पाहूया!

 

Nagarjunनागार्जुनने अलीकडेच हैद्राबाद- वारंगल महामार्गावरील उप्पल-मेडीपल्ली भागातील १०८० जंगल दत्तक घेतले. त्या सोबतच हे जंगल विकत घेताच या जंगलाच्या विकासासाठी २ कोटी रुपयांची देणगी दिली.

Vishalविशाल. हा अभिनेता फार कमी जणांना माहित असेल पण विशालने अनेक साऊथ सिनेमे केले असून त्याच्या हिंदी डब सिनेमांनी रसिकांना वेड लावले. खरे तर दिवंगत अभिनेते पुनीत राजकुमार यांनी १८०० गरीब मुलांना मोफत शिक्षण देण्याची जवाबदरी घेतली होती मात्र अचानक निधन झाल्याने ती जवाबदारी खुद्द विशालने घेतली.

Mahesh Babuमहेश बाबू. टॉलीवूड चा चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जाणारा अभिनेता स्वभावाने खूप सोज्वळ व प्रेमळ वृत्तीचा आहे. याने आंध्र प्रदेश व तेलंगणा येथील दोन गवे दत्तक घेतली. त्या ठिकाणी साधारण आंध्र प्रदेश मध्ये २०६९ व तेलंगणा मध्ये ३३०६ लोकसंख्या आहे.

alluarjunonlineofficialअल्लू अर्जुन आता आपल्या सर्वांचा आवडता अभिनय अल्लू अर्जुन याने तर त्याच्या पुष्पा चित्रपटाने सर्वांना वेड लावून सोडले आहे. आज सोशल मीडियावर देखील त्याच्या गाण्याने सर्वांना पागल केल आहे. अल्लू अर्जुन याने देखील अनेक होतकरू विद्यार्थी व गरीब नागरिकांना मदत केली आहे.

Leave a Reply