कार्यक्रमात शिल्पा शेट्टीने दिग्दर्शकावर फोडली काचेची बाटली; कारण वाचून व्हाल थक्क.

0
305
At the event, Shilpa Shetty smashed a glass bottle at the director; Because you will be surprised to read.

अभिनेत्री शिल्पा शेट्टी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ऍक्टिव्ह असते. शिल्पा शेट्टीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशात शिल्पाचा एका व्हिडीओ सोशल मीडियावर मोठया प्रमाणात व्हायरल झाला आहे. सध्या शिल्पा ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ शोमध्ये परीक्षकाची धुरा अंत्यत योग्यरीत्या सांभाळत आहे.

काही दिवसांपूर्वी ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ या शोमध्ये दिग्दर्शक रोहित शेट्टी पाहुणा म्हणून आला. पण शिल्पाने त्याच्या हातावर बाटली फोडून मारली. याचदरम्यानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमुळे शिल्पा चर्चेत आली.

indias-got-talent-shilpa-shetty

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये रोहित बादशाहसोबत बोलताना दिसत आहे आणि शिल्पा रोहितला सतत आवाज देताना दिसत आहे. पण रोहित तिच्याकडे दुर्लक्ष करतो आणि बादशाहसोबत बोलत राहतो.. त्यामुळे शिल्पा चिडून रोहित आणि बादशाहाच्या हातावर बाटली फोडते.

 

‘इंडियाज गॉट टॅलेंट’ या शोमधील हा मजेदार व्हिडीओ सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. खुद्द शिल्पाने तिच्या इनस्टाग्राम अकाउंटवर व्हिडीओ शेअर केला आहे. shilpashetty

Leave a Reply