कॅचमीइफयूकॅन, कदाचित तुमच्या शेजारील रिक्षात मी असेन, अभिनेत्रीला ओळखले का?

0
376
Catch Me If You Can, Maybe I Recognize The Actress In Your Shazajari Rickshaw

तुम्ही जर मुंबईच असाल तर प्रवासात असं तुमच्या शेजारी कोण स्कार्फ बांधलेले दिसलं तर कदाचित ती तुमची आवडती अभिनेत्री देखील असु शकते. असा किस्सा एका खुद्द अभिनेत्रीने प्रेक्षकांसमोर मांडला आहे.

उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत , तर घरातून बाहेर पडताना काळजी म्हणून अनेक जणी तोंडाला स्कार्फ बांधून बाहेर पडतात. त्यात हा कोरोना आहेच, स्कार्फ आणि मास्क या मुळे कोणाला पण ओळखण जरा कठीण झालं आहे. पण तुम्ही जर मुंबईच असाल तर प्रवासात असं तुमच्या शेजारी कोण स्कार्फ बांधलेले दिसलं तर कदाचित ती तुमची आवडती अभिनेत्री देखील असु शकते. असे एका अभिनेत्री ने पोस्ट शेअर करत लिहिले आहे. आणि या फोटोत तिला ओळखणं अवघड होतं आहे.

Mukta Barve

मराठी अभिनेत्री म्हणजे मुक्ता बर्वे , हिने अशा प्रकारची इन्स्टावर तिचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये यामध्ये तिचा चेहरा पूर्णपणे स्कार्फने झाकलेला दिसत आहे. शिवाय डोळ्यावर देखील ग्लासेस आहेत. तिला ओळखणं देखील अवघड होत आहे. तिनं हे फोटो शेअर करच म्हटलं आहे की, ‘कॅच मी इफ यू कॅन… कदाचित तुमच्या शेजारच्या रिक्षामध्ये मी आहे.मुक्ता मुंबईत रिक्षामधून प्रवास करतेय. तिचे हे फोटो रिक्षातील आहेत. तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून मात्र कमेंटचा वर्षाव होत आहे.

muktabarve

मुक्ता बर्वेची ‘अजूनही बरसात आहे’ ही मालिका नुकतीच संपली. या मालिकेत मुक्ता अभिनेता उमेश कामतसोबत दिसली होती. या मालिकेचा शेवटाचा सीन शुट करत असतानाचा एक व्हिडिओ शेअर केला असून त्या कॅप्शन मध्ये ‘ looking forward ‘ असे लिहिले आहे. या व्हिडिओतून तिनं तिच्या नव्या प्रोजक्टेबदल कादाचित माहिती देण्याचा काहीसा प्रयत्न केला असावा असे दिसत आहे.

Leave a Reply