‘पावनखिंड’ मध्ये रायाजी ची भूमिका साकारणाऱ्या अंकित मोहन ची पत्नी पाहिलीत का?

0
407
Did you see Ankit Mohan's wife playing the role of Rayaji in 'Pavankhind'

‘पावनखिंड’ हा मराठी सिनेमा नुकताच काही आठवड्यांपूर्वी प्रदर्शित झाला. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. चित्रपटात काम करणाऱ्या सर्व कलाकारांनी आपली भूमिका अप्रतिमपणे साकारली असून चित्रपटाला शिवकालीन काळाचे जिवंतपणे वर्णन केले आहे. या चित्रपटात अनेक कलाकारांनी आपली भूमिका चोख पणे साकारली असून सर्व कलाकारांची मराठी सिनेसृष्टीत बरीच चर्चा सुरू आहे. त्यात अभिनेता अंकित मोहन याने श्रीमंत राजी राव बांधल यांची भूमिका साकारली असून त्याने ती भूमिका उत्तमपणे पार पाडली आहे.

Ankit Mohan

अभिनेता अंकित मोहन या यांच्याबद्दल कदाचितच काही लोकांना माहिती असेल. मात्र अंकित मोहन ची पत्नी ही देखील खूप कमी लोकांना माहिती असेल. तरीही अंकितची पत्नी देखील उत्तम अभिनेत्री आहे. च्या पत्नीचे नाव अभिनेत्री रुची सवर्ण असे आहे खास म्हणजे तिनेही पावन केंद्र या चित्रपटात मातोश्री सोयराबाई राणीसरकार यांची भूमिका साकारली आहे.

Ankit Mohan wife photos

रुची आणि अंकित ने याआधी दिग्गपाल लांजेकर यांच्या फत्तेशिकस्त आणि फर्जंद या धमाकेदार चित्रपटात भूमिका बजावली होती. हे दोन्ही चित्रपटांनी मराठी सिनेसृष्टीत गाजावाजा केला होता. अंकित फर्जंद मध्ये मुख्य भूमिकेत होतात फत्तेशिकस्त मध्ये त्यांनी येसाजी कंक यांची भूमिका पूर्णपणे जिवंतपणे साकारली. फत्ते शिकस्त आणि फर्जंद या दोन्ही चित्रपटात रुची सवर्ण हिने सोयराबाईच्या भूमिकेत आपली अप्रतिम भूमिका बजावली.

Ankit Mohan wife

अंकित च्या पत्नीचे नाव रूची सवार नाव हिने सखी या गाजलेल्या मराठी मालिकेतून आपली भूमिका साकारली यानंतर ती तमन्ना आणि अजीब दास्ता या हिंदी मालिकांमध्ये झळकली. अंकिता आणि रूची यांचे लव मॅरेज असून 2013 मध्ये घर आजा परदेसी या मालिकेच्या सेटवर दोघांची भेट झाली त्यानंतर दोन वर्षे ते एकमेकांना डेटींग करत असल्याचे समजले. त्यानंतर डिसेंबर 2015 मध्ये हे दोघही विवाहबंधनात अडकले.

ankittmohan

Leave a Reply