नेटकऱ्यांकडून शाहरूख खानच्या त्या कृतीवर नेटकऱ्यांकडून तो होतोय ट्रोल!

0
377
He is being trolled by netizens on that action of Shah Rukh Khan

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या अंत्यसंस्कारावेळी अभिनेता शाहरुख खानने केलेल्या कृतीमुळे शाहरुख खान ट्रोल होत आहे.

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या अंत्यसंस्कारावेळी अभिनेता शाहरुख खानने दुवा पढली होती. मात्र नेटकऱ्यांना काही तरी वेगळेच वाटलेच आणि त्यावरून सर्व नेटकऱ्यांनी नको नको ते तर्क लावले. शाहरुख खानला खूप ट्रोल केलं गेलं. पण त्यामागचं नेमकं खरं सत्य काय ?

Shah Rukh Khan

शाहरुखची कृती काही वेगळी असं नाही, खरतर शाहरुख खान दुवा मागत होता. आणि त्याला निव्वळ नालायक आणि बेशरमपणाने ट्रोल केले जात आहे. नेमके घडले असे होते कि , लता मंगेशकर यांच्या पार्थिवार काल संध्याकाळी शिवाजी पार्कात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यापूर्वी सर्वच राजकीय नेते आणि सेलिब्रिटींनी लतादीदींना पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. अभिनेता शाहरुख खान आणि त्याची मॅनेजर पूजा ददलानी उपस्थित होते. या दोघांनीही लता मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण केली.

Leave a Reply