‘ही पोरी साजूक तुपातली‘ फेम अभिनेत्री लवकरच लग्नबेडीत अटकणार!

0
384
Hi Pori Sajuk Tupatli fame actress will be getting married soon

पुन्हा लगीनसराई सुरू झालेली असताना बॅालिवूड तसेच मराठी सिनेसृष्टीतील कलाकर देखील एकामागोमाग आपलं लग्न उरकवताना दिसत आहेत.

timepass

टाईमपास १ हा चित्रपट आणि या चित्रपटातील भन्नाट गाणी आजही कित्येक जणांच्या ओठाच येऊन राहिली आहेत. त्यातीस ‘ही पोरी साजूक तुपातली’ या आयटम सॅंाग मधील अभिनेत्री ने तर नुसताच कल्ला केला होता. विशेष बाब म्हणजे लवकरच ही मराठमोळी अभिनेत्री लग्नबंधनात अडकणार आहे.

‘ ही पोरी साजूक तुपातली ‘ फेम अभिनेत्री शिबानी दांडेकर लवकरच बॅालिवूड अभिनेता यांच्यासोबत लग्नबंधनात अडकणार आहे. बऱ्याच दिवसापासून दोघांच्या अफेर्सच्या चर्चा सोशल मिडायावर सुरू होत्या. ही दोघे जण बऱ्याच दिवसापासून एकमेकांचा डेट करत आहेत. शिवाय दोघही एकमेकांसोबत सुट्ट्या एजॅंाय करत असतात.

Timepass-TP

काही माध्यमांच्या सुत्रानुसार हे दोघे 21 फेब्रुवारी ला कोर्ट मॅरेज करणार असून इतर लोकांच्या साक्षीने भल्या मोठ्या स्वरूपात शाही टाईपमध्ये एप्रिल मध्ये विवाहसोहळा पार पाडणार असल्याच समोर येत आहे. आता सर्व चाहत्या वर्गाला उत्सुकता लागली आहे.

Leave a Reply