‘राजभाषा दिनानिमित्त’ केलेल्या पोस्टमध्ये भरत जाधवची पोस्ट चर्चेत….

0
328
In the post made on the occasion of 'Rajbhasha Dina', Bharat Jadhav's post is under discussion ....

मराठी सिनेसृष्टीतील मराठी कलाकार सध्या सोशल मीडियावर बरेच चर्चेत असतात. त्यात नुकत्याच मराठी कलाकार भारत जाधवने इंस्टाग्राम एक पोस्ट शेअर केली असून ती पोस्ट सध्या चर्चेत आहे.

sahibharat

नुकताच 27 फेब्रुवारी रोजी सर्वत्र मराठी भाषा दिन साजरा झाला. विवा शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांच्या दिन जन्मदिनानिमित्त हा दिवस साजरा केला जातो. बरेच मराठी सिने सृष्टीतील दिग्गज कलाकारांनी या दिना दिना निमित्त मराठी भाषा गौरव दिन सर्वांना अच्छा दिल्या. बऱ्याच मराठी कलाकारांनी आपल्या इंस्टाग्राम वरील अधिकृत अकाउंट वर या बाबत पोस्ट शेअर केली असून काही कलाकारांच्या पोस्ट अजूनही चर्चेत आहे. अभिनेता भरत जाधव यांची पोस्ट सध्या बरीच चर्चेत आली आहे अमराठी लोकांना मराठीची गोडी केव्हा लागेल हे त्याने एकंदरीत सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

Bharat Jadhav

अभिनेता भरत जाधव सोशल मीडियावर भरात सक्रिय असतो , मराठी भाषा दिनानिमित्त त्याने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वर एक पोस्ट शेअर केली असून या पोस्टमध्ये त्याने मराठीचं कौतुक तर केलंच आहे पण सोबत मराठी भाषा कशी वृद्धिंगत होईल हे सांगण्याचा प्रयत्न देखील केला आहे.

त्याने पोस्टमध्ये, आपलं मराठीपण त्यातला गोडवा आणि कडवट पण आपल्या रोजच्या जगण्याला दिसायला हवा तरच चार अमराठी लोकांमध्ये अगदी मनापासून मराठी भाषा शिकायची बोलायची अन वाचायची जिज्ञासा निर्माण होईल. असे त्या कॅप्शन मध्ये मराठी भाषा दिनानिमित्त च्या शुभेच्छा दिल्या आहेत. भरत जाधव त्याच्या विनोदकिय वाक्यांमुळे किंवा विनोदी अभिनयामुळे चर्चेत असतो नाटक चित्रपट मालिका अशा विविध माध्यमातून यांच्या भेटीला येत असतो.

Leave a Reply