जॉन अब्राहमच्या घरानं मिळवलं अवॉर्ड, पहा त्याच्या आलिशान घराचे फोटो!

0
353
John Abraham's house won the award, see photos of his luxurious house

बॉलीवूड मधले स्टार आणि त्यांचे घर म्हणजे अक्षरशः जन्नत! नुकतेच नसीरुद्दीन सिद्दीकी ने आपला आलिशान बंगला उभा केला. शाहरुख चा बंगला असो वा कतरिना कैफ आणि विकी कौशल चे आलीशान अपार्टमेंट होम. सर्व कलाकार आपल्या घराला खूप सुंदर व अप्रतिम रित्या सजवतात. पण यातील एका कलाकाराचे म्हणजेच जॉन अब्राहम चे घर पाहिलेत का ?

John Abraham house

जॉन अब्राहम एका सुंदर व आलिशान पेंटहाऊस मध्ये राहतो. ज्याचे नाव Villa In The Sky आहे. तो या घरात कुटुंबासोबत राहतो. आणि हे घर जॉन ने स्वतः डिजाइन करून घेतले आहे. आणि त्याने सर्व आयोजित असे स्वतःच्या मर्जी प्रमाणे घराची रचना केली आहे. त्याचे हे पेंटहाऊससमुद्रा समोर आहे. जिथून अरबी समुद्राचे निरागस रूप दिसते. शिवाय या घरात त्याने स्वत: साठी जिमखाना देखील उभारला आहे. आणि हा जिमखाना ही त्याची आवडती जागा आहे.John Abraham

या विशेष म्हणजे या घराच्या इंटिरियर साठी त्याने इंडियन ऑफ आर्कीटेक्चर डिझायनर ची निवड केली असून सर्व वास्तू चा विचार करत हे घर बनवले आहे. शिवाय त्याच्या या घराला उत्तम घराच्या श्रेणीत नामांकन मिळाले आहे.

Leave a Reply