‘कच्चा बादाम’ फेम भुबन बादायकरने केली चूक, म्हणाला असं काही, नेटकरीही नाराज

0
410
'kacha badam' fame Bhuban Badaykar made a mistake, said something like that

सोशल मीडियावर बरेच असे लोकं आहेत की ते रातोरात फॅन झाले आहेत. त्यात दररोज सोशल मिडीयावर लोकं काहीना काही शेअर शेअर करत असतात. रातोरात स्टार लोकांकडे जरा यश आलं की त्यांना थोड्या दिवसांनी भाव येतो, प्रसिद्धीच्या उंचीवर जात असताना काही ना काही घटनांमुळे पुन्हा प्रसिद्धीच्या झोतातून बाहेर फेकले जातात.

kacha badam

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रातोरात स्टार झाली आहेत, त्यात आपण पाहिले असता रेल्वे स्टेशनवर गाणं गाणाऱ्या रानू मंडल आहे. त्याचबरोबर नुकतंच प्रसिद्ध झालेलं कच्चा बादाम या गाण्याचा स्टार भुबन बादायकरचं नाव देखील यामध्ये आहे.

भुबन बादायकर पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील कुरलजुरी गावचा राहणारा आहे. पत्नी, 2 मुलं आणि 1 मुलगी असा त्याचा परिवार. शेंगदाणे विकण्याचं तो काम करतो.

Kachha Badam singer Bhuban did a great dance to his own song, watch the video

भुबनचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तो खूश दिसत होता. त्यानंतर सेलेब्सनी त्यांच्यासाठी खास कार्यक्रम आयोजित केला होता. त्यांच्यासोबत डान्स देखील केला. त्यावेळी त्याने मी सेलेब्रिटी झाल्यासारखं वाटतंय असं म्हणाला होता. मी आता पाॅप्यूलर झालोय, त्यामुळे मीनआता शेंगदाणे विकणार नाही.

भुबनच्या या वाक्यावर , नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता भुबनने माफी मागितली आहे, असं वृत्त द फ्री प्रेस जर्नलने दिलं आहे. मला आता जाणवलं की मी असं काही बोलायला नको होतं. लोकांनी मला सेलिब्रिटी बनवले, आता अशा परिस्थितीत मी पुन्हा उभा राहिलो तर मी पुन्हा शेंगदाणे विकायला सुरुवात करेन, असंही आता भुबननं म्हंटल आहे.

kachabadam

Leave a Reply