कार्तिक आर्यनच्या चाहतीनं त्याला चक्क केली मॅरेज ॲाफर, म्हणाली…

0
325
Karthik Aryan's fan made him a marriage offer, said ...

बॉलीवूडमध्ये ज्याला चॅाकलेट बॅाय म्हणून ज्याला ओळखले जाते , तो म्हणजे कमी काळात मोठी लोकप्रिय मिळवणारा कार्तिक आर्यन आहे. त्यानं आतापर्यत बऱ्याच चित्रपटात काम करून लोकप्रियता मिळवली आहे. आता त्याच्यावर सोशल मीडियावर मिळालेल्या प्रतिक्रियेमुळे तो चर्चेत आला आहे. कार्तिकला एका चाहतीनं प्रपोझ केलं आहे. आणि असं काही म्हणाली की त्यामुळे कार्तिकला थोडं चकीतच झालयं.

कार्तिक आर्यनच्या त्या पोस्टवर एका मुलीनं कमेंट करताना मी तुला वीस कोटी रुपये देते असे म्हटले होते. कार्तिक आर्यन हा सैफ अली खानची मुलगी सारा अली खान सोबत रिलेशनशिपमध्ये आहे असे म्हटले जाते. त्यांचा एक चित्रपटही प्रदर्शित झाला होता. तो काही फारसा चालला नाही. आता सोशल मीडियावर कार्तिक आर्यन हा चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी कार्तिक आर्यन हा करण जोहरसोबतच्या वादाने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यावर बऱ्याच नेटकऱ्यांनी तऱ्हेतऱ्हेच्या कमेंट केल्या .

Karthik Aryan 20 core

कार्तिकच्या त्या पोस्टला आतापर्यत हजारो कमेंटस् आल्या आहेत. त्यापैकी काही कमेंट्स या तर भलत्याच गंमतीशीर आहे. आता कित्येकांनी कार्तिकसाठी बोली लावायला सुरुवात केली आहे. एका चाहतीनं तर असं लिहिलं की, कार्तिक प्लिज माझ्याशी लग्न कर. मी तुला वीस कोटी रुपये देते. यावर कार्तिकनं देखील चाहत्यांना बोली लावण्यासाठी आवाहन केलं आहे.

Karthik Aryan

Leave a Reply