कतरिना लग्नानंतर काही दिवसांतच झाली गंभीर दुखापत; काय आहे सत्य

0
352
Katrina suffered serious injuries within days of her marriage; What is the truth

अभिनेता विकी कौशल याच्याशी लग्नगाठ बांधल्यानंतर कतरिना कैफ हिच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद सर्वांची मनं जिंकून गेला. अभिनेत्री कतरिना कैफने अभिनेता विकी कौशलसोबत डिसेंबर महिन्यात लग्न केलं. कामात व्यस्त असतानाही ही जोडी एकमेकांसाठी कायमच वेळ काढताना दिसली.

Vicky Kaushal

सलमान खान आणि कतरिना कैफचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘टायगर 3′ ची शूटिंग सध्या दिल्लीत सुरू आहे. दरम्यान, सेटवरून या दोन स्टार्सचे फोटो लीक झाले आहेत, जे व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये कतरिना कॉम्बॅट व्हेस्ट आणि जीन्स घातलेली दिसत आहे. सलमान खान टी-शर्टसह ट्राउझरमध्ये दिसत आहे. टायगर 3’ च्या सेटवरून लीक झालेल्या फोटोंमध्ये कतरिना कैफ आणि सलमान खान जखमी दिसत आहेत. दोघांच्याही चेहऱ्यावर अनेक जखमा आहेत, सलमान खानच्या चेहऱ्यावर रक्त दिसत आहे.

Katrina Kaif

हे चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान एका सीनची गरज म्हणून त्यांना जखमी असल्याचा, दुखापत झाल्याचा मेकअप करण्यात आला होता. कतरिनाला जखमी अवस्थेत पाहून चाहते अनेक सवाल करत आहेत. कतरिना जखमि असताना विकी कौशल कुठे होता. अनेक चर्चा रंगल्या आहेत. शुटिंगमुळे लग्नानंतरचा पहीला व्हॅलेंटाईन डे दोघांना एकत्र सेलिब्रेट करता आला नाही. आता विकी आणि कतरिनाच्या बाबतीत एक नवीन माहिती समोर आली आहे. ही जोडी लग्नानंतर पहिल्यांदाचा एका टीव्ही शोमध्ये एकत्र दिसणार आहेत.

Leave a Reply