‘मन उडू उडू झालं’ फेम इंद्राची लवकरच मोठया पडद्यावर होणार एंट्री…

0
391
'Man Udu Udu Zhala' fame Indra entry on the big screen soon

झी मराठी वाहिनीवरील ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेतून अभिनेता अजिंक्य राऊत म्हणजेच आपला ‘ इंद्रा ‘ आपल्या घराघरात पोहोचला आहे. त्याचा या मालिकेमुळे त्याला जास्त लोकप्रियता मिळाली असून त्याचा चाहतावर्ग मोठा झाला आहे. अजिंक्यच्या म्हणजेच आपला इंद्रा लवकरच त्याच्या चाहत्यांसाठी एक गुड न्यूज घेऊन येणार आहे. म्हणजेच अजिंक्य लवकरच मोठया पडद्यावरील सिनेमात अभिनय करताना आपल्याला दिसणार आहे.

Man-Udu-Udu-Zala-Hruta-Durgule-Ajinkya-Raut

मीडिया रिपोर्टनुसार, अजिंक्य राऊत एका चित्रपटात दिसणार याची चाहूल लागली आहे. त्यामुळे तो लवकरच चित्रपटातून आपल्या भेटीला येणार आहे. ही माहिती समोर येताच अभिनेत्याचे चाहते फारच उत्सुक झाले दिसतायत. मालिकेत डॅशिंग आणि प्रेमळ भूमिका साकारून त्याने सर्वांना त्याचा चाहता बनवलं आहे.

Man Udu Udu Zhala

आता अजिंक्य ची चित्रपटातील भूमिका नेमकी काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.परंतु अजिंक्य राऊतने याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाहीय. शिवाय हा चित्रपट कोणता असणार? नेमकं कथानक काय असणार? बाकीची स्टार कास्ट कोण असणार? याबद्दल काहीच माहिती नाहीय.

zee-marathi-tv-serial-man-udu-udu-zal-dipu-confess-his-love-in-front-of-indra

इंद्रा म्हणजेच अजिंक्य राऊतने याआधीही मालिकेत काम केलं आहे. अजिंक्य राऊतने ‘विठू माऊली’ या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र सध्याची सर्वांनी लोकप्रिय मालिका ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेतून त्याला चांगलेच यश प्राप्त झाले.

Leave a Reply