‘द कपिल शर्मा’शोमध्ये नमिता थापरने अमिताभ बच्चन यांबद्दल दिली ‘या’ विषयी कबुली

0
412
Namita Thapar confesses about 'Yaa' about Amitabh Bachchan in 'The Kapil Sharma' show

कपिल शर्माने ‘द कपिल शर्मा’ शोच्या‌ एपिसोडमधून एक विना सेन्सरवाला व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हल्लीच ‘शार्क टँक इंडिया’च्या जजेसने कपिल शर्माच्या शोला भेट दिली होती. ज्यामध्ये त्यांनी या शोवर आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टींबद्दल सांगितलं. या व्हिडिओमध्ये कपिल शर्मा, पियूष थापरला अमिताभ बच्चन यांच्या प्रेमाबद्दल विचारले. कपिल नमिता यांना विचारतो की, “तुम्ही बच्चन साहेबाच्या फॅन आहात, जेव्हा त्यांनी तुमची संपत्ती पाहिली असेल तेव्हा तेच तुमचे फॅन झाले असतील.”

Namita Thapar Shark Tank India 'The Kapil Sharma'

‘शार्क टॅक इंडिया’ हा एक असा शो आहे. ज्यात बिसनेसमऍन त्यांच्या बिसनेस आयडिया शार्कच्या पुढे मांडतात. मग ते शार्क ठरवतात की, या बिसनेस आयडिया घ्यायच्या की नाही. नमिता यांनी सांगितले की, अमिताभ यांनी जेव्हा त्याच्या आवडीला वर नेले आहेत तर त्यांना इतर कोणी आवडणे अवघड आहे. या व्हिडिओमध्ये नमिता हसताना म्हणतात की, “अमिताभ बच्चन यांनी तर माझे सगळे आयुष्य संपवले आहे. त्यामुळे मला दुसरे कोणी आवडणे शक्य नाहीये. त्यानंतर मला इतर कोणीही आवडले नाही.” नमिता या अमिताभ बच्चन यांच्या खूप मोठ्या फॅन आहेत.

Namita Thapar Shark Tank India Amitabh Bachchan 'The Kapil Sharma'

शुगर कॉस्मेटिक विनिताने सांगितले की, “शार्क टॅक इंडियावर अनुपम जवळपास अमिताभ बच्चन यांच्यासारखे दिसत होते आणि त्यांच्यासारखे बोलते होते. यावर कपिल एक वाक्य बोलतो. अनुपम यांनी हे ऐकून म्हणाले की, “ते खूप नॅचरल आहे असे तुम्हाला नाही का वाटत?” यानंतर त्यांनी अगदी अमिताभ यांच्यासारखे हात करून त्यांच्या स्टाईल मध्ये म्हणाले.

Leave a Reply