पुष्पा च्या ‘ऊ अंतावा’ गाण्यावर नेटकरी कंटाळले! समांथाने असे दिले उत्तर…

0
437
Netkari got bored with Pushpa song U Antawa Samantha replied

अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ चित्रपटातील ‘ऊ अंतावा’ गाण्यावर सामंथानं जोरदार असा हटके,जलवा डान्स केला आहे.‘ऊ अंतावा’ चं नाही तर पुष्पा ची सर्व गाणी नुसती सर्वांच्या तोंडात बसली आहे.

oo antava pushpa song

पुष्पा चित्रपट आणि या चित्रपटातील गाणी सध्या सर्व जणांना वेड लावत आहे. जवळपास महिना झाला तरी या चित्रपटाचं भूत काही उत्तरेनास झालयं. त्यामधील ‘ऊ अंतावा’ गाण्यावर थिरकणारी दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू हे गेल्या काही दिवसांपासून या आयटम सॉंगमुळे चर्चेत आहे. बऱ्याचदा समांथा ही सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती आपल्या चाहत्यांच्या जवळ राहते . ‘ऊ अंतवा’ या आयटम सॉंगवरील एक व्हायरल व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत समांथाने तिची प्रतिक्रिया दिली आहे.

इंस्टग्राम वर ट्रेंडिंग गाण्यावर इंस्टा रील स्टार दार वेळी काही ना काही नवीन करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यावर नुकतंच गाजलेलं ‘ऊ अंतावा’ गाण्यावर रिल्स आणि मिम्स देखील सोशल मीडियावर सुरु आहेत. त्यात नुकतंच तीन एका कन्टेन्ट क्रिएटरला आपल्या इंस्टा स्टोरी वरून हसत हसत उत्तर दिले आहे. हा तरुण एक इंस्टाग्राम वरील कन्टेन्ट क्रिएटर आहे.

व्हिडीओच्या सुरुवातीला निर्मल अभिषेकला सांगताना दिसतो की ते ऊ अंतावा गाणं गुणगुणं थांबव पण नंतर अभिषेक स्वत: हे गाणं गुणगुणताना दिसतो. व्हिडीओमध्ये एक वाक्य त्यांनी ‘जेव्हा रिल्स मधील गाणी तुम्हाला आवडत नाहीत आणि नंतर तीच गाणी तुमच्या डोक्यात बसतात’, असे वाक्य लिहिले आहे. हा कॉमेडी व्हिडीओ शेअर करत ‘मला ऊ अंतावा गाणं डोक्यातून काढून टाकण्यासाठी मदत हवी आहे,’ असे कॅप्शन त्यांनी दिले आहे. त्यावर सामंथानं हा मजेशीर व्हिडीओ आपल्या इंस्टा अकाउंट ला शेअर करत ‘ROLF’ असे कॅप्शन दिले होते. त्यावर ती स्वतः पण या कन्टेन्ट वर हसत असल्याचं लक्षात येत आहे.

 

oo antava pushpa

Leave a Reply