निवेदिता सराफ यांनी लक्ष्याची खास आठवण सोशल मीडियावर शेअर केली, म्हणाल्या…

0
333
Nivedita Saraf shared a special memory of Lakshya on social media, saying ...

निवेदिता सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे बालपणापासून चांगले मित्र आहेत. बऱ्याचदा निवेदिता लक्ष्मीकांत सोबतच्या आपल्या आठवणी शेअर करत असते.

nivedita_ashok_saraf

ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता जोशी सराफ आणि दिवंगत अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे या दोघांनी अनेक सिनेमात एकत्र काम मराठी सिनेसृष्टीत गाजवली. अभिनेता आणि अभिनेत्री होण्यापूर्वी ते एकमेकांचे बालपणापासून मित्र आहे. त्यांची मैत्री बऱ्याच वर्षाची होती. अगदी निवेदिता यांचे लग्न झाले तरी त्या जवळपास 10 वर्ष सोबत राहत होत्या. आणि लक्षा सारखा मैत्री जपणाऱ्या माणसाला त्या कधीच विसरू शकत नाही, त्या बऱ्याचदा माध्यमांशी बोलताना त्या दोघांचे खास क्षण आणि आठवणी आपल्यासोबत शेअर करत असतात.

lakshmikant berde nivedita saraf

नुकेतच निवेदिता यांनी त्यांच्या आवडीची एक खाद्यपदार्थ डिश तयार केली आहे. सर्वांना माहीत असेल तर निवेदिता जोशी सराफ यांचं यूट्यूब वर रेसिपीज च चॅनल आहे. त्यामध्ये त्यांनी खास लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आवडीची एक डिश बनवली आहे, व एक जुन्या आठवणीचा किस्सा सांगितला आहे.

laksha berde

‘खोब्र्यातली सुरमई ‘ असे या डिश चे नाव आहे. नुकतीच त्यांनी ही डिश बनवली व त्यादरम्यान लक्षा ची आठवण काढली. व त्या म्हणाल्या, ही लक्षा ची आवडती डिश, सकाळच्या नाश्त्याला, दुपारच्या जेवणात, चाहच्या वेळी, रात्रीच्या जेवणात ही डिश आणली तरी तो कधीच नकार द्यायचा नाही. ही डिश त्याला एवढी आवडायची की ही डिश दिवसभर त्याला कोणत्याही वेळी दिली तरी तोर खायचा. असा किस्सा मांडत त्यांनी या डिश मधून लक्षा ला आठवल्याच दिसून आलं.

lakshmikant berde

Leave a Reply