नोरा फतेहीचे इन्स्टाग्राम झाले होते डिलीट! काय होते कारण…?

0
321
Nora Fatehi Instagram was deleted What happens because

बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही सध्या कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेत आहे.

नुकतेच असे समजले जात होते की नोराचे इंस्टाग्राम अकाऊंट डिलीट आहे. तर नेटवर अशाही चर्चा रंगत होत्या की नोराचं अकाउंट हॅक झालं आहे. यावरून चर्चा रंगल्या आहेत.

nora fatehi instagram

नोरा सध्या तिच्या मित्रमैत्रीणींसोबत दुबईत वॅकेशन एजॅंाय करत आहे. त्या सोबत ति तिथले काही थरारक व्हिडिओ इंस्टावर शेअर आहेत. नुकतच तिनं सिंहासोबतचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावरील तिच्या अधिकृत अकाउंट वर पोस्ट केले होते. ते फोटो व व्हिडिओ प्रचंड व्हायरल होताना दिसत आहेत.

nora fatehi photos

या व्हिडिओत नोराने पांढऱ्या सिंहासोबतचे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. नोराच्या या फोटोंमुळे तिच्या चाहत्यांना नवलच वाटले आहे. नोरा मांसाचा तुकडा भुकेल्या सिंहांना स्वतःच्या हाताने खाऊ घालताना दिसत आहे. त्या व्हिडीओवर चाहते ‘हे भयानक आहे’ अशा काही कमेंट्स करत आहेत.

norafatehi

नोराचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. पण आता तिचे इंस्टाग्राम अकाऊंट गायब झाले आहे. तिचे इंस्टाग्राम 37.6 मिलिअन फॉलोअर्स होते. नोरा फतेहीचे इन्स्टाग्राम पेज आता उपलब्ध नाही. पण आता कोणतीच शंकेची बाब नाही नोरा फतेही चे अकाउंट पुन्हा रिस्टोर झाले. काही कारणास्तव तिचे अकाउंट इंस्टावरून हटवण्यात आले होते.

Leave a Reply