अरे व्हा! ‘मुन्ना भाई 3’ लवकरच, चित्रपटाबद्दलची संजय दत्तने दिली मोठी बातमी!

0
387
Oh my gosh 'Munna Bhai 3' Soon, Sanjay Dutt gave big news about the movie

बॉलीवूडमध्ये संजु बाबा म्हणून ओळखला जबरा अभिनेता संजय सध्या खुच चर्चेत आहे. ‘KGF 2’ मध्ये तर त्याची छाप दिसून आली, आता संजय दत्तच्या प्रसिद्ध सिनेमांपैकी एक l सिनेमा म्हणजे मुन्ना भाई या सिनेमाची पुन्हा चर्चा सुरू झालीय.

Munna Bhai 3 Soon, Sanjay Dutt gave big news about the movie

‘मुन्ना भाई एमबीबीएस 2006 साली प्रदर्शित झाला, त्या दरम्यान मुन्ना भाई’ या सिनेमाला प्रचंड प्रेम मिळाले. आता मुन्ना भाई 3 सिनेमाबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता लागली आहे. मुन्ना भाई 3′ लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याची माहिती खुद्द अभिनेता संजय दत्त याने दिली आहे.

नुकतीच त्याने बॉलीवुडलाइफला दिलेल्या मुलाखतीत म्हंटले, ‘मुन्ना भाई 3’ सिनेमा लवकरचं मोठ्या पडद्यावर झळकणार आहे आणि दिग्दर्शक राजकुमार हिरानी सिनेमाबद्दल सकारात्मक विचार करत आहेत. आम्ही अन्य सिनेमे देखील केले आहेत. पीके देखील केला आहे. भविष्यात देखील अनेक असे सिनेमे करू.महत्त्वाचं म्हणजे मुन्नाभाई 3′ देखील लवकरचं चाहत्यांसाठी मोठया पडदयावर येणार आहे.

Leave a Reply