‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतून परीने घेतला ब्रेक, काय आहे कारण?

0
454
Pari kamat Myra Vaikul took a break from the series 'Mazhi Tuzhi Reshimgath

माझी तुझी रेशीमगाठ श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरे यांची मालिका सर्वतोपरी लोकप्रिय मालिका बनली आहे. यातील यश याच्या मित्राची भूमिका साकारणारा संकर्षण आणि नेहाच्या मुलीची भूमिका साकारणारी मायरा म्हणजेच आपल्या सर्वांची लाडकी परी. सध्या मालिकेतून ब्रेक घेतल्याचा समोर आलेलं आहे. पण परीने का म्हणून ब्रेक घेतला असावा अशी शंका बऱ्याच जणांना आली आहे.

 

‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही सध्या छोट्या पडद्यावरील तुफान गाजत असलेली मालिका बनली आहे. श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरे यांची मुख्य भूमिका असलेली ही मालिका कमी वेळात लोकप्रिय झाली आहे. आणि या मालिकेतील श्रेयस आणि प्रार्थना सह सोबत सर्वांची लाडकी परी हीसुद्धा प्रेक्षकांना अगदी आपलीशी वाटते. पण सध्या परीने या मालिकेतून ब्रेक घेतल्याचे समोर आलं आहे.

मालिकेतून ब्रेक घेतल्याचं कारण अस की, परी सध्या कोकणात तिच्या कुटुंबासोबत फिरायला गेली आहे. बाबतीतले तिने फोटो आणि व्हिडिओज सोशल मीडियावर शेअर केले असून हे व्हिडिओ आणि फोटो सध्या जोरदार वायरल होताना दिसत आहे. इंस्टाग्राम व्हिडिओ मध्ये तिची कोकणातील मज्जा दिसत आहे त्यामुळे, तिचे हे व्हिडिओ नेटवर तुफान गाजत आहे.

myra aadesh bandekar

मालिकेबद्दल बोलायचं झालं तर, साधिकेला न वळण आलं असून मालिकेत आता जेसिका ची एन्ट्री झाली आहे. रशीकाच्या येण्यामुळे मालिकेला गोळा आला असून नेहाचे हावभाव बघून मालिका अगदीच रंजक झाली आहे. मालिकेत अजून पुढे काय काय ट्विस्ट बघायला मिळतील यासाठी सर्व प्रेक्षक उत्सुक आहेत.

Leave a Reply