शरद पवारांच्या या नातवाचा बॉलिवूड अभिनेत्रीसोबतचा फोटो तुफान व्हायरल

0
370
Photo of Sharad Pawar grandson with Bollywood actress goes viral

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या राजकारणातील एक महत्त्वाचे भाग आहे महाराष्ट्रात सुरु असलेल्या महा विकास आघाडी सरकारचे ते एक शिल्पकार ही आहेत पवार साहेब नेहमीच कोणत्या ना कोणत्या विषयावरून चर्चेत असतात मात्र आता ते राजकारणामुळे नाही तर त्यांच्या नातवाच्या एका व्हायरल फोटोंमुळे चर्चेत आहे. पवारांच्या नातवाचा बॉलीवूड मधील प्रसिद्ध अभिनेत्री उर्वशी रौतेला हिच्यासोबत चा फोटो सध्या जोरदार चर्चेत आहे.

शरद पवार यांच्या नातवाचे नाव जय पवार असे आहेत हे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र आहे जय पवार यांचा अभिनेत्री सोबतचा फोटो व्हायरल होत आहे ती बॉलिवूडमधील ब्रांडेड क्वीन म्हणजेच उर्वशी रौतेला आहे सध्या विजय पवार आणि उर्वशी रौतेला ही या दोघांचा फोटो सोशल मीडियावर जोरदार वायरल झाला असून यावर लोकांचे प्रतिसाद उमटत आहेत.

Jay-Pawar

जय पवार आणि उर्वशी रौतेला चा हा फोटो इंस्टाग्राम वरील सिने राईझर ऑफिशियल ( Cine riser official )या पेजवर शेअर करण्यात आला आहे. त्यासोबतच त्यांनी हा फोटो दुबईच्या बुर्ज अल येथील असल्याचा दावा केला आहे. या फोटोवर नेटकऱ्यांनी नको त्या कमेंट केल्या आहे. मात्र या फोटोबाबतची अधिक अशी कोणतीच महिती समोर आली नाही आहे.

 

Leave a Reply