प्रार्थना बेहरे चे मुंबईतील घर पाहिलेत का आहे बरेच आलीशान,सुंदर व निसर्गरम्य…

0
474
Prarthana Behera's house in Mumbai is very luxurious, beautiful and scenic ...

अभिनेत्री प्रार्थना बेहरे ने नुकताच एक व्हिडिओ आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे

मराठी सिनेसृष्टीतील मोठ्या पडद्यावर तसे छोट्या पडद्यावर जी ने आपल्या अभिनयाची जादू दाखवली ती म्हणजे प्रार्थना बेहरे. तिनं अवघ्या काही वर्षातच आपल्या अभिनयाची जादू दाखवली. आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य तर गाजवलं पण प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान देखील निर्माण केलं. प्रार्थना सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते ती माध्यमातून किंवा कमेंट मधून आपल्या प्रेक्षकांशी संवाद साधत असते. आपल्या इंस्टाग्राम वर एक व्हिडिओ शेअर केला असेल तो व्हिडिओ सध्या सर्व प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.

prarthana behere husband

अभिनेत्री प्रार्थना बेहरे ने नुकताच एक व्हिडिओ आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. मात्र या व्हिडिओमध्ये प्रार्थना बेहेरे स्वतः नसून तिच्या आलिशान घरात साथीने हा व्हिडिओ आपल्या अकाउंट वर पोस्ट केला आहे. या व्हिडिओत तिने तिच्या अलिशान घराचा बाल्कनीतून समुद्रकिनारी असलेल्या व्यूव ची झलक दाखवली आहे.

prarthana behere

आपला इंस्टाग्राम अकाउंट वर दोन व्हिडिओ शेअर केले आहे त्या दोन्ही व्हिडिओमध्ये ती बाल्कनीतून बाहेरचा नजारा दाखवताना दिसत आहे. तिच्या बाल्कनीतून समुद्रकिनारा पाहायला मिळत आहे. या व्हिडिओमध्ये तिचे घर आलिशान आहे हे पाहायला मिळत आहे त्याबरोबरच समोरचा समुद्र किनारी खूप सुंदर आणि निसर्गरम्य आहे असे दिसत आहे. या व्हिडिओमध्ये सकाळ व संध्याकाळ या दोन्ही वेळेस होणारा समुद्रकिनारा दाखवला आहे. आणि ह्या दृश्याचा प्रार्थना बेहेरे आनंद लुटा आहे असे दिसून येत आहे.

शासनाने शेअर केलेल्या या व्हिडिओला लाईक कमेंट आहे बऱ्याच लोकांनी तिच्या या व्हिडिओ वर कमेंट करत व तिच्या घराबद्दल कमेंट करत घराची सजावट आणि पेंटिंग खूप छान आहे असे कमेंट मध्ये लिहिले आहे. इतकेच नव्हे तर तिने तिच्या घरात खुद्द स्वतःने काढलेले भिंतीवरील एक चित्र देखील रेखाटले आहे. नाही बऱ्याच तिच्या चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत.

Leave a Reply