‘या’ महिनाच्या तारखेला रणबीर – आलिया अडकणार लग्नबंधनात!

0
321
Ranbir-Alia will get married on the date of this month

बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर यांच्या अफेअर्स च्या बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरु आहेत.

बॉलीवूडमधील टॅलेंटेड अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचं समजत आहे. बऱ्याच दिवसांपासून या दोघांच्या अफेअर्स च्या चर्चा सुरु आहेत. दोघांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वरून आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे.

ranbir aalia

एक वृत्तसंस्थेच्या रिपोर्ट्सनुसार दोघेही याच वर्षी या महिन्यात लग्नबंधनात अडकणार आहेत. आलिया आणि रणबीरच्या लग्नाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. दोघेही गेल्या वर्षी लग्न करणार होते पण, कोरोना महामारीमुळे ते शक्य होऊ शकले नाही. आता हे दोघे एप्रिल महिन्यात लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. दोघांनी लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. दोघेही लग्नासाठी राजस्थानमधील रणथंबोरची निवड करणार आहें. आणि हे रणथंबोर हे दोघांच आवडतं ठिकाण आहे.

ranbir kapoor aliaa bhatt

कुटुंबातील नातेवाइकाकडून दोघांच्या लग्नाबाबत माहिती विचारले त्यावेळी , सुरुवातीला त्यांनी या संदर्भात काहीही बोलण्यास साफ नकार दिला आहे , पण नंतर हा अंदाज खर असल्याचे देखील म्हटले गेले आहे. आणि दोघांच्या लग्नाची तयारी सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply