सचिन खेडेकर यांनी सांगितले कोणत्या अभिनेत्याने उत्कृष्टपणे साकारली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका

0
381
Sachin Khedekar explained which actor played the role of Chhatrapati Shivaji Maharaj best

‘कोण होणार करोडपती’ हा मराठी कार्यक्रम लवकरच पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या शोचे सुत्रसंचालक अभिनेता सचिन खेडेकर आहेत. आपल्या देहबोलीमुळे आणि भारदस्त आवाजामुळे सचिन खेडेकर हे लोकप्रिय अभिनेता आहेत. या कार्यक्रमात स्पर्धक स्पर्धेसाठी येतात.हॉटसीटवर बसलेल्या प्रत्येकाला त्यांच्याबरोबर हा ज्ञानाचा खेळ खेळावा लागतो.

Sachin Khedekar explained which actor played the role of Chhatrapati Shivaji Maharaj best

शोच्या प्रमोशन दरम्यान, सचिन खेडेकर यांना छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका कोणत्या अभिनेत्याने उत्कृष्टपणे साकारली कोणाची भूमिका जास्त आवडली या विषयी सांगितले आहे.त्यावेळी त्यांनी “बापरे हा फार कठीण प्रश्न आहे. पण मी चिन्मयची भूमिका पाहिली, गश्मिरचं काम बघितलं मला असं भेदभाव करता येणार नाही कारण त्या सीनमध्ये किंवा त्या व्यक्तिमत्त्वामध्ये काही तरी जादूई आहे की अभिनेत्याला देखील शक्ती मिळत असेल”, असे सचिन खेडेकर म्हणाले.

 

Leave a Reply