सलमान खानने सोनाक्षी सिन्हासोबत उरकून टाकले गुपचूप लग्न…

0
445
Salman Khan ends secret marriage with Sonakshi Sinha ...

बॉलिवूड अभिनेता सलमान खान सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. तो सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. त्याच्या प्रोफेशनल लाईफसोबतच चाहत्यांना त्याच्या पर्सनल लाईफविषयीची रुची असते.

Salman Khan Sonakshi Sinha

सलमानने पन्नाशी पार केली तरी त्याची नावे अनेक अभिनेत्रींशी जोडली जातात. म्हणून मग हा अभिनेता लग्न कधी करणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून सलमान खान आणि अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा एक फोटो व्हायरल होत आहे, आणि त्यासोबतच असं म्हटलं जात आहे की, सलमान खानने सोनाक्षीसोबत गुपचूप लग्न केलं आहे. मात्र या फोटो मागील खरं सत्य अखेर समोर आलं आहे.

Salman Khan Sonakshi Sinha

अभिनेता सलमान खान हा बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेता आहे. 30 वर्षांहून अधिक काळात त्याने ब्लॅाकबास्टर चित्रपट सिनेसृष्टीला दिले. बॉलिवूड दबंग सलमान खानची पर्सनल लाईफ सतत चर्चेत असते. अलीकडेच, सोनाक्षी सिन्हा आणि सलमान खानचा एक फोटो व्हायरल झाला होता. ज्यामध्ये सलमान खान सोनाक्षी सिन्हाच्या भांगेत कुंकू भरताना दिसत होता. त्यांनतर सलमानने सोनाक्षीसोबत गुपचूप लग्न केले अशी खळबळ सोशल मीडियावर उडाली होती, आता मात्र त्या फोटोमागचे सत्य समोर आले आहे.

Leave a Reply