भाईजान सलमान खान अडकला ‘या’ हॉलिवूड अभिनेत्रीच्या प्रेमात

0
402
Salman Khan falls in love with 'Samantha Lockwood' Hollywood actress

प्रत्येक वेळी भाईजान सलमानचे नाव कोणत्या ना कोणत्या अभिनेत्रीसोबत जोडले जाते. अभिनेता सलमान खान याच्या लग्नाबाबत चाहत्यांना नेहमीच उत्सुकता असते. यात सलमान खान त्याच्या लव्ह लाईफमुळे कायम चर्चेत असतो. सलमानच्या 56 व्या बर्थडे सेलिब्रेशनचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

salman khan katrina

सध्या सोशल मीडियावर सलमान खान आणि समांथा लॉकवूडच्या लिंकअपच्या बातम्या वायरल होत आहे. अलीकडेच समांथा लॉकवूड सलमानच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या पनवेल फार्म हाऊसवर हजर होती . फोटोत सलमानच्या बाजूला उभ्या असलेल्या हॉलिवूड अभिनेत्रीने साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. या हॉलिवूड अभिनेत्री नाव समंथा लॉकवूड असे आहे. सलमान या हॉलिवूड अभिनेत्रीच्या प्रेमात असून तो तिला डेट करत असल्याचीही चर्चा सुरु आहे.

Samantha Lockwood

सलमान खानने गेल्या महिन्यात त्याच्या पनवेल फार्महाऊसवर त्याच्या जवळच्या मित्र आणि कुटुंबासोबत सेलिब्रेशन केले होते. हॉलिवूड अभिनेत्री समांथा लॉकवूड सध्या भारतातच आहे. अभिनेत्रीने या सर्व चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे. यानंतर दोघांच्या अफेअरच्या चर्चा रंगू लागल्या. सलमान खानच्या वाढदिवसाच्या पार्टीबद्दल सामंथा लॉकवूड म्हणाली, मी फक्त सलमानला ओळखत होते. याआधी मी त्याला दोन वेळा भेटली आहे, मी सलमानला भेटले आणि तो खूप चांगला माणूस आहे. एवढेच त्याच्याविषयी सांगण्यासारखे आहे. त्यामुळे माझ्यासाठी तो एकमेव सेलिब्रिटी होता.

Leave a Reply