टायगर श्रॉफला पाहून चाहतीची हरपली शुद्ध ‘छोटी बच्ची हो क्या?’ म्हणत नेटकऱ्यांनीं उडविली खिल्ली

0
330
Seeing Tiger Shroff, the fan's lost pure 'Are you a little girl' The netizens mocked saying

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता टायगर श्रॉफ हा उत्तम डान्सर आणि फिटनेस फ्रिकर म्हणून ओळखला जातो. लवकरच त्याचा ‘हीरोपंती-2’ हा चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटातील अभिनेत्री तारा सुतारिया सोबत तो सध्या चित्रपटाचे प्रमोशन करत आहेत. प्रमोशनसाठी तारा आणि टायगर हे एका इव्हेंटमध्ये गेले होते. या इव्हेंटमध्ये एक मुलगी टायगरला पाहताच बेशुद्ध पडली. त्यानंतर तिला पाणी देण्यात आले.

इव्हेंटमध्ये जेव्हा तिने टायगर ला बघितले तेव्हा तिला रडू कोसळले. तेथील स्टाफ मेंबर्सने तिला पाणी दिले. हि घटना जेव्हा टायगरने पाहिली. तेव्हा त्याने त्या मुलीला स्टेजवर बोलवलं. स्टेजवर गेल्यावर त्या मुलीला टायगरनं मिठी मारली. या मुलीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.या घटनेमुळे अनेकांनी त्या मुलीला ट्रोल केले आहे.

‘छोटी बच्ची हो क्या?’हा टायगरचा डायलॉग सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. यावर अनेक

tiger shroff

Leave a Reply