सीरत कपूरची आगामी चित्रपट होईल ओटीटी प्लॅटफॉर्म वर प्रदर्शित

0
656
Seerat Kapoor Upcoming films

लॉकडाऊनमुळे बहुतेक उद्योगांचे नुकसान होत आहे आणि त्याचप्रमाणे एंटरटेनमेंट इंडस्ट्रीलादेखी भारी नुकसानला सामोरे जावं लागत आहे. प्रेक्षक घरी बसल्या आपल्या मनोरंजनासाठी ओटीटी प्लॅटफॉर्म वर नवीन मालिका पाहत आहे, आणि ते प्लॅटफॉर्म तसेच फिल्ममेकर्ससाठी सुद्धा फायदेशीर असल्याचे दिसून येत आहे. खूप सारे चित्रपट जे ह्यावर्षी रिलीज होणार होते ते आता ओटीटी वर प्रदर्शित होण्यासाठी सहज आहे.

लोकडाऊनमुळे अडकून राहिलेले सीरतचे दोन चित्रपट “क्रिष्णा एन्ड हिस लीला” आणि “मा विंठा गाढा विनुमा” मधील एक चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होण्याचे शक्यता आहे, असे सीरतने खुलासा केले आहे. ती म्हणाली, “मला ठाऊक आहे कि ह्या चित्रपट प्रेक्षक चित्रपटगृहात पाहण्यासाठी आतुर होते पण आताच्या संवेदनशील परिस्थितीमुळे आम्हाला ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट प्रदर्शित करण्याचे विचार चालू आहे.

तिच्या आगामी सिनेमाव्यतिरिक्त, सीरत कपूरने टोलीवूड मध्ये “रन राजा रन” यासारख्या सर्वाधिक कमाई केलेल्या सिनेमांमध्येही काम केले आहे. सिरतने “टायगर्स”, “कोलंबस”, “राजू गारी गढी”, “ओक्का कशनम” आणि “टच चेसी चुडू” सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Leave a Reply