खतरों के खिलाडी 12 मध्ये हे सात काँटेस्टंट करणार एन्ट्री!

0
314
These seven contestants will make an entry in Khiladi 12

बिग बॉस 15 संपल्यानंतर प्रेक्षक आता रोहित शेट्टीच्या आगामी शो ‘खतरों के खिलाडी 12’ ची वाट पाहत आहेत. अशात या शोसाठी अनेक सेलिब्रिटींची नावे समोर येत आहेत. प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या स्टंट आधारित शो ‘खतरों के खिलाडी 12’ सर्वजण खूपच उत्सुक असतात. त्यातील स्टंट बाजी सर्वांना अगदी चकित करते.

दीपिका काकर हिने’बिग बॉस १२’ चा ताज जिंकला होता. अशा परिस्थितीत ही अभिनेत्री ‘खतरों के खिलाडी 12’चा भाग बनताना पाहण्यासाठी चाहतेही आतुर आहेत.

तर यंदाच्या बिग बॉस मधील प्रतीक सहजपालचं नाव देखील समोर येत आहे.

प्रिन्स नरुला प्रिन्स नरुला बिग बॉसचा विजेताही ठरला आहे. आणि आता ‘खतरों के खिलाडी 12’ मध्ये त्याला पाहणं चाहत्यांसाठी एक मोठे सरप्राईज असेल.

राजीव अडातिया देखील या शोचा भाग असणार आहे. असे मिडिया रिपोर्ट नुसार समजले जात आहे.

रुबिना दिलीक रुबिना दिलीक ‘बिग बॉस 14’ ची विजेती ठरली आहे. ती सुद्धा या शोचं भाग असणार आहे.

सिम्बा नागपाल आजकाल ‘नागिन 6’ चा भाग आहे. अशा परिस्थितीत चाहत्यांनाही त्याला ‘खतरों के खिलाडी 12’मध्ये त्याला पाहणं आश्चर्यच ठरेल.

उमर रियाझने बिग बॉस 15 मध्ये सहभागी होऊन प्रेक्षकांमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अशा परिस्थितीत ‘खतरों के खिलाडी 12’चा उमर रियाझ परफेक्ट आहे असे म्हंटले जात आहे.

Leave a Reply