हे कलाकार घेऊन येणार झी मराठी वर नवी मालिका; हि मालिका होणार बंद !

0
467
This artist will bring a new series on Zee Marathi; This series will be closed!

झी मराठी सध्या नवनवीन एकापाठोपाठ आकर्षक मालिका घेऊन येत आहे. नुकतंच ऐकायला येत आहेत झी मराठी लवकरच एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

झी मराठी वाहिनीवर लवकरच एक नवी मालिका प्रेक्षकांसमोर आणत आहे. आणि या नवीन मालिकेची चाहूल लागताच प्रेक्षकांची उत्सुकता अजूनच शिगेला पोहचली आहे. तसेच या मालिकेत मराठी चित्रपट सृष्टीतील नावाजलेला व प्रेक्षकांचा आवडता अभिनेता स्वप्नील जोशी मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

shilpa tulaskar

लवकरच प्रसारीत होणाऱ्या या मालिकेचे नाव “तू तेव्हा तशी” असे आहे. स्वप्नील जोशी सध्या झी मराठीवरील चला हवा येऊ द्या या शोमध्ये दिसत आहे. या शोनंतर स्वप्नील मालिकेतून छोट्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. स्वप्नील जोशी सोबत अभिनेत्री शिल्पा तुळसकर स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.
झी मराठी वाहिनीवर नुकताच मालिकेचा पहिला प्रोमो नुकताच प्रेक्षकांसमोर आला असून स्वप्नील आणि शिल्पा समोरून जात असताना कोणीतरी ओळखीचे असल्याचा भास होऊन एकमेकांकडे पाहताना दिसत आहेत. यावेळी दोघांनाही मास्क घातला असल्याने त्यांचे चेहरे एकमेकांना ओळखता आले नसले तरी त्यांच्यात कुठलीतरी जाणीव झालेली पाहायला मिळाली. लवकरच नवीन अशी आगळीवेगळी कहाणी लवकरच प्रेक्षकांच्या येणार असल्यामुळे सर्वच जनानं या बद्दलची चाहूल लागली आहे.

swwapnil joshi

Leave a Reply