मिस वर्ल्ड ऐश्वर्या बॅालिवूड मध्ये येण्यापूर्वी करायची हे काम! पहा व्हिडीओ …

0
379
This is what Miss World Aishwarya wanted to do before coming to Bollywood! Watch the video

बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री ऐश्वर्या रायने तिच्या सौंदर्याने, अभिनयाने आणि तिच्या ठुमक्यांनी लाखो लोकांना घायाळ केले आहे. सर्वांना माहितच असेल की अभिनेत्री ऐश्वर्या रायने 1994 मध्ये मिस वर्ल्डचा किताब जिंकला होता. आणि तीची बॉलिवू़डमध्ये एन्ट्री झाली. ऐश्वर्याने बॅालिवूडला अनेक हिट चित्रपट दिले. चित्रपटांसोबत ऐश्वर्या तिच्या पर्सनल लाईफ मुळे देखील चर्चित राहिली. तिचे अनेक अभिनेत्यासोबत नाव सुद्धा जोडले गेले.

Aishwarya Rai Bachchan photos

त्यानंतर ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या अफेर्सच्या चर्चा सुरू झाल्या. आणि अखेर २००७ मध्ये दोघं लग्नबंधनात अडकले.

आपल्या सर्वांना ऐश्वर्याच्या बाबतीत या सगळ्या गोष्टी तर माहित आहेत. परंतु ती मिस वर्ल्ड होण्यापूर्वी आणि अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी ती होती कोण, ती काय करायची? हा प्रश्न कधी तरी सर्वांना पडलात असेल. तर पहा हा व्हिडीओ.

Aishwarya Rai Bachchan

ऐश्वर्या राय ही मिस वर्ल्ड होण्यापूर्वी मॉडलिंग करायची. ती फॅशन डिझायनरसाठी शोमध्ये रॅम्प वॉक करायची. यासंबंधीत एक जुना व्हिडीओ ऐश्वर्याच्या फॅन पेजवर शेअर झाला आहे. जो सध्या प्रचंड व्हायरल होत असून सोशल मिडीयावर चर्चा सुरू आहेत. ती या व्हिडीओमध्ये ऐश्वर्या फारच सुंदर आणि कॉन्फिडंट दिसत आहे. ती वेगवेगळ्या कपड्यांमध्ये रॅम्प वॉक करताना दिसत आहे. मात्र असही ती सगळ्याच प्रकारच्या स्टाईलमध्ये ती फारच सुंदर दिसत आहे.

आज ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन एका मुलीचे आईवडील असून दोघंही आपली जबाबदारी सांभाळून आपल्या करिअरच्या दिशेने योग्य ती वाटचाल करत आहे. आजही ऐश्वर्या किती तरी जणांची धडकन आहे. व लोकप्रिय आणि प्रसिद्घ सुद्धा आहे.

Leave a Reply