‘हे’ कलाकार नाही लावत आपल्या नावापुढे आडनाव!

0
369
This artist does not put last name next to your name!

आजकाल असे मराठी कलाकार आहेत जे नावापुढे आडनाव लावत नाहीत. पण काही कलाकार असेही आहेत की जे आपल्या सासरच्या नावापुढे माहेरचं नाव ठेवतात.

मराठी सिनेसृष्टीतील असे कलाकार आहेत की ज्या कलाकारांची ओळख दोन नावांपूर्वीच आहे. ललित प्रभाकर, रसिका सुनील, सायली संजीव, अमृता सुभाष हे कलाकार आजही आपल्या सोशल मिडायावर आपल्या दोन नावे अक्षरांनी ओळखतात.

Lalit Prabhakar

‘तुझी माझी रेशीमगाठ’ मधील अभिनेता ललित प्रभाकार देखील असं नाव लावतो. पण त्याची खरं नाव ललित भदाणे असं आहे. तर दुसरी मराठमोळी अभिनेत्री ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मधील लाडकी शनाया सुद्धा आपलं नाव रसिका सुनिल या नावाने उच्चारते. सुनिल हे तिच्या वडिलांत नाव असून तिचं खरं नाव रसिका धाबडगावकर आहे.

Sayali Sanjeev

त्यानंतर मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीत आपली कलाकृती उत्तमपणे मांडणारी अमृता सुभाष असं आहे. तिचं खरं आडनाव अमृता ढेंबरे आहे. मात्र लग्न झाल्यावरच तिचं आडनाव अमृता कुलकर्णी असं झालंय. पण तिला तिची अमृता सुभाष या नावाने जास्त ओळख आहे. त्यात मराठी लोकप्रिय अभिनेत्री सायली संजीव देखील आहे. पण तिचं देखील खरं नाव सायली संजीव चांदसारकर असं आहे.

Amruta Subhash photo

Leave a Reply