वजन कमी करण्यासाठी दिवसभरातून किती चालायचं?

0
785
weight-loss-tips-exercise-best-fast-in-week-burn-calories

 सर्वांना पडलेल्या या प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊया..! दुपटीने वजन कमी होईल…!

चालणे फिरणे ही एक प्रकारचा व्यायाम आहे, त्याचा कोणताही दुष्परिणाम होत नाही. चालण्या व फिरण्याच्या व्यायामामुळे आपण अगदी कमी दिवसांमध्ये वजन कमी करण्यासाठी चांगले रिझल्ट्स मिळतात. आपल्याला माहित आहे का फक्त चालल्यामुळे आपल्या 0.45 किलोग्रॅम म्हणजेच एक पाउंड वजन देखील आपण कमी करू शकतो. आपण एका आठवड्यामध्ये जास्तीत जास्त किती चालले यावर हे अवलंबून असते की आपण किती वजन कमी करू शकाल?

आपले पाय अगदी सुटसुटीत व सुडौल दिसण्याकरता चालण्यापेक्षा वेगळी एक्झरसाइज करण्याची आपल्याला गरज नाही. फक्त आपण याकरता हे ठरवायचे आहे की आपल्याला किती वजन कमी करायचे आहे? त्यानुसार आपण आपल्या चालण्याचे शेड्युल ठरवू शकता! ज्यामुळे आपले वजन अगदी सहजपणे कमी होऊ शकते.

चालण्यामुळे कसे कमी होते वजन?

समजा आपण सहा किलोमीटर प्रति तास या स्पीडने चालत आहात तर आपण एका तासांमध्ये जवळजवळ चारशे कॅलरी बर्न करता. मात्र याचा अर्थ असा होत नाही की आपण दिवसाला सहा किलोमीटर चाललेच पाहिजे! तसेच जर आपण दिवसाला चार किलोमीटर चालत असाल तर आपण 300 कॅलरी एक्स्ट्रा बर्न करू शकता.

पॅडोमीटर नावाचे एक उपकरण आहे, ज्यामुळे आपल्याला सहजतेने समजते की आपण चालताना किती कॅलरी बर्न होत आहे.  पॅडोमीटरबाबत आपल्याला या गोष्टी माहीत होणे गरजेचे आहे. पॅडोमीटरमुळे वजन कमी होण्याच्या ज्या शक्यता असतात याबाबत चांगली माहिती मिळते. पॅडोमीटरला आपण आपल्या हाताच्या मनगटावर सहजतेने बांधू शकतो. ज्यामुळे आपल्याला एका दिवसाला किती कॅलरी बर्न झाल्या हे समजू शकते. तसेच आपल्या जेवणातून किती कॅलरी पोटामध्ये गेल्या हे पण हे उपकरण सांगते.

वजन कमी करण्याकरता आपल्याला दिवसाला किती चालण्याचे आवश्यकता आहे? सरासरी प्रत्येक व्यक्तीला वजन कमी करण्यासाठी दिवसाला दोन हजार पावले चालणे आवश्यक असते. आपण ही गोष्ट लक्षात ठेवा की एक मैल चालल्यामुळे आपल्या 100 कॅलरी बर्न होतात. आपले प्रत्येक पाऊल पॅडोमीटर नोंद करत असते व दाखवत असते की आपल्या किती कॅलरी बर्न होत आहेत!  सोबतच पॅडोमीटर आपला प्रोग्रेस आणि वॉकिंग शेड्युल देखील मॅनेज करते, यामुळे आपण आपल्या बिझी श्येड्युलमध्ये पॅडोमीटरचा वापर केला पाहिजे.

1.6 किमी (1 मैल) = 2000 पावले + 100 कॅलरीज बर्न 0.45 किलोग्रॅम ( 1 पाउंड) = 3500 कॅलरीज. आठवड्यामध्ये 0.45 किलोग्रॅम (1 पाउंड) वजन कमी = 500 कॅलरझ बर्न दररोज.जर आपण 10 हजार स्टेप्स रोज चालाल तर आठवड्याला में 0.45 किलोग्रॅम (1 पाउंड) वजन कमी आपण अापल्या बिझी शेड्यूल मधुन वेळ काढू वजन कमी करु शकता. याकरता हे उपाय आजमावून पहा.

कमी अंतराकरता सार्वजनिक या खासगी परिवहन बसेसचा वापर करु नका. अापल्या कामाच्या ठिकाणी किंवा बस स्टॉपवर पायी चालत जा. अापली कार ऑफिसपासुन थोड्या दूर अंतरावर पार्क करा, ज्यामुळे ऑफिसपर्यंत चालत जाता येईल. अापल्या जवळच्या स्टेशनकरता बस किंवा ऑटोने जाण्याऐवजी पायी चालत जा.  लिफ्टऐवजी पायरीने जाण्याचा मार्ग निवडा. आपल्या मुलांना शाळेत पायी जाऊन सोडून यावे.

Leave a Reply