शाहरुखच्या मुलीचं नातं काय आहे चंकी पांडेच्या मुलाशी? बॅालिवूडमध्ये चर्चांना उधाण…

0
353
What is the relationship of Shah Rukhs daughter with Chunky Pandeys son Discussions abound in Bollywood ...

बॅालिवूडचा बादशहा बाझिगर शाहरुख खानला कोण ओळखत नाही. शाहरुख खानने आजवर अनेक सुपरहिट चित्रपट देऊन स्वत:च्या अभिनयातून यशाच्या शिखरावर पोहचवले. नुसतेच नाव नाही तर त्याने आतापर्यंत आयुष्यात खूप नाव आणि आदर कमावला आहे. मात्र मध्यंतरी झालेल्या कौटुबिंक अडचणींमुळे तो खचला. शाहरुख खानला दोन मुलं, व एक सुहाना खान नावाची मुलगी आहे.

 

सुहाना खानच्या फोटो पोस्ट झाल्यापासून बरेच जण तिच्या हॅाट लुकचे फॅन झाले आहेत. काही जणांनी तिला टोचक कमेंट देखील केल्या, त्यावर तिनं नेटीजन्स ला सडेतोड उत्तर दिले. ती दिसायला खूप सुंदर आहेच आणि या वयातच सौंदर्याच्या बाबतीत बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींनाही मागे टाकते. अलीकडेच, सुहाना खानचा एक फोटो समोर आला आहे ज्यामध्ये तिने साडी घातली आहे आणि ती खूप सुंदर दिसत आहे. त्यामुळे तिच्या सौंदर्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Suhana Shah Rukh Khan

मात्र कुठेतरी चंकी पांडे आणि सुहाना खान या दोघांच्या चर्चांनासध्या उधाण आल्याचं दिसून येत आहे. लवकरच चंकी पांडेच्या घरची सून बनू शकते, असं सुद्धा काही जण म्हणत आहेत, पण काय आहे यांची खरी कहाणी.

ahaan pandayy

आजच्या काळात शाहरूखच्या मुलीला सुहाना खानला संपूर्ण फिल्म इंडस्ट्री ओळखते. सुहाना खान दिसायलाही खूप सुंदर आहे आणि सौंदर्याच्या बाबतीत बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींना मागे टाकते. अलीकडेच सुहाना खान सोशल मीडियावर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे कारण आजकाल तिला चंकी पांडेचा मुलगा अहान पांडे आवडू लागला आहे, असे समजले जात आहे.

 

आहान पांडे हा मुलगा चंकी पांडेच्या भावाचा मुलगा आहे, आणि तो चंकी पांडेच्या मुलाच्या बरोबरीचा आहे. सुहाना खान बर्‍याच दिवसांपासून चंकी पांडेच्या मुलासोबत वेळ घालवत आहे आणि दोघेही सर्वत्र एकत्र दिसत आहेत.

सुहाना खान आजकाल तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे किंवा तिच्या प्रेमकथेमुळे चर्चेत तर आहेच. पण असे सांगितले जात आहे की सध्या ती बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता चंकी पांडेच्या भावाच्या मुलासोबत वेळ घालवत आहे किंवा बोलू शकते. दोघांचे एकत्र फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. असे म्हटले जात आहे की सुहाना तिचे हृदय चंकीच्या मुलाला देत आहे आणि त्या दोघांचे फोटो पाहून लोक म्हणतात की सुहाना खान लवकरच चंकी पांडेच्या घरची सून होऊ शकते.ahaan pandayy Suhana Shah Rukh Khan

Leave a Reply