कधी कळणार मुलांना पैशांची किंमत? तूम्ही पण त्रस्त आहात, तर हे उपाय करून पहा

0
367
When will children know the value of money If you are also suffering, then try this remedy

आजकाल पैशांची गरज तर सर्वांना असते. मुळात हे खरंय की पैसा हा जगातील सर्व सुख मिळवू शकतो. पण पैसा हा कधी कधी व्यसनही बनतो. पण वडवडीलांना समजतो तो पैसा महत्वाचा, लहान मुलं तर पैशांची फक्त हौस करतात. आताच्या तरुण पिढीला तर पैसा म्हणजे हाताचा सैलसर मळ. मग या मुलांना पैशांचे महत्व कधी कळणार. त्यामुळे पालकांनी योग्य ती समज देऊन त्यांच्यावर आवश्यक बंधन उठवली तर पैशांचा वापर कसा करावा हे या आजच्या तरुण पिढीला समजेल.

When will children know the value of money

आजकाल अशी पद्धत आहे की मुलांना दरमहा पॉकेटमनी दिला जातो. त्यात काही मुलं पॉकेटमनी ऐवजी घरून मज्जा करण्यासाठी वेगळे पैसे घेतात. मात्र नको त्या वयात पैशांची सवय लावू नये असे काही पालकांचे मत आहे. मात्र मुलांना त्यांच्या दररोज साठी थोडेफार खर्चाला यावेत असे पैसे म्हणजे दरमहा पॉकेटमनी द्यायला हवा असं काही तज्ञांचे मत आहे.

कस असतं ना

एखाद्या गोष्टी पासून मुलांना वंचित ठेवले तर त्यांना त्याचा आकर्षण वाटतं त्यामुळे मुलं चुकीच्या मार्गाला देखिल मिळू शकतात त्यामुळे पालकांनी योग्य त्या वेळी योग्य ती समज किंवा योग्य ते शिक्षण त्या त्या गोष्टीवरून द्यावी तर ती मुलगी त्या साधनांचा योग्य प्रमाणे वापर करतील. पण तरी पैशांवरून वाद तर होतातच, अच्छा दळून पिढ्यांना पैशाची मुळात किंमत काय आहे पैसा कसा वापरला जातो त्या बद्दल चे काही मोलाचे सल्ले आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

तज्ञांच्या मते, पहिले म्हणजे पैशांचे योग्यप्रकारे नियोजन करता आले पाहिजे पैशासंबंधी छोटे मोठे निर्णय त्यांना घेऊ दिले पाहिजेत. कोणता पैसा कुठे वापरला जातो, कोणत्या ठिकाणी पैशाची जास्त गरज आहे हे त्यांना कळले पाहिजे. तेव्हा कुठे त्या पिढीला ‘पैशाची किंमत’ कळेल.

दुसरे म्हणजे मुलांना लहानपणापासून पैशाबाबत आत्मनिर्भर बनवले तर, पैशाबाबतची जबाबदारी त्यांना कळते. आणि याच शिकवणीमुळे मोठेपणी कर्जाच्या विळख्यात सापडण्याची शक्यता कमी असते. त्यांनतर पुढे आज आत्ता ताबडतोब कोणतीच गोष्ट लगेच पाहिजे असा अनेकांचा कल असतो पण मुलांना अशा कोणत्याच गोष्टीची चटक लागू देऊ नये. योग्य त्या वेळी नाही आता नाही आज नाही उद्या असे म्हणणे उत्तम ठरेल. यातील मोलाचा सल्ला म्हणजे आपण जर कोणती गोष्ट त्यांच्यावर सोपवली तर ती हव्यासापायी सुन मुलं स्वतःला वाचवू शकत नाहीत मात्र नंतर मिळालेल्या निलंबित काळानंतर चा समाधान किती मोठा असतो याची त्यांना जाणीव होऊ शकते.

Leave a Reply