बिगबॉस मराठी चे सूत्रसंचालन आता कोण करणार? मांजरेकरांचा तीन वर्षीय करार संपला

0
391

बिग बॉस मराठीच्या चौथ्या भागाची सर्वजण आतुरतेने वाट आहेत. बिग बॉसच्या तीन वर्षाच्या मराठी बिग या रिऍलिटी शोचं सूत्रसंचालन अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर करत आहेत. त्यांचा करार आता ३ वर्षानंतर संपतं आहे. त्यामुळे बिग बॉस मराठीचा नवा सूत्रसंचालक कोण असणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. पण अद्यापही वाहिनीवरून अद्यापही कोणतीही अधीकृत माहिती समोर आलेली नाही आहे.bigg boss marathi logo

 

बऱ्याच जणांना महेश मांजरेकर यांनीच शोचे सूत्रसंचालन करावे अशी मनापासून सर्व प्रेक्षकांची ईच्छा आहे. कारण महेश मांजरेकर यांची बिग बॉस होस्ट करण्याची स्टाईल सलमानपेक्षा खूप पटींनी भारी आणि कडाकेदार आहे

३ वर्षांचा बिग बॉस मराठीचे सूत्रसंचालन करण्यासाठी महेश मांजेरकरांचा कॉन्ट्रॅक्ट साईन करण्यात आला होता. आता तिसरं पर्व पूर्ण झाल्यानंतर त्यांचा करार संपला आहे. आता हा करार संपल्यानंतर महेश मांजरेकर या शोच्या नव्या सीझनचे सूत्रसंचालन करणार की त्यांच्या जागी आणखी कोणी कलाकार हा शो होस्ट करणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, महेश मांजरेकर पुन्हा शो होस्ट करण्यास उत्सुक असल्याचं समजतं आहे.

Mahesh Manjarekar

Leave a Reply