सारा अली खान कोणाला करते डेट? पहा व्हिडिओ

0
427
Whom does Sara Ali Khan date Watch the video

सारा अली खान कोणाला करते डेट? पहा व्हिडिओ

अभिनेत्री सारा अली खान सध्या बॉलिवूडच्या टॉपच्या अभिनेत्रींपेकी एक आहे. ती नेहमी सोशल मीडियावरही अॅक्टीव्ह असते. मात्र, सध्या सारा तिच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे.

सैफ अली खानची मुलगी सारा अली खान तिच्या बॉयफ्रेंडमुळे चर्चेत आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सारा अली खान आणि जिहान हांडा एकमेकांना डेट करत असल्याची माहिती आहे.केदारनाथच्या शूटिंगदरम्यान या दोघांची भेट झाल्याचे बोलले जात आहे. अभिनेत्री सारा अली खानच्या डेटींगच्या बातम्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सारा अली खान असिस्टंट डायरेक्टर जेहान हांडाला डेट करत आहे. जेहान हांडी 250 कोटींच्या मालमत्तेचा मालक आहे. संपत्तीबाबत बोलायचे झाले तर सर्वांनाच माहित आहे की, सारा एका पतौडी कुटुंबातील आहे. साराचे वडिल बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान पतौडी कुटुंबातील आहे. सैफ अली खानच्या संपत्तीवर नजर टाकली तर त्यात कोणत्याही प्रकारची कमतरता नाही, यामागील कारण देखील त्याच्या वडिलांकडून मिळालेली संपत्ती आहे. सारा, अक्षय आणि धनुष यांचा मोस्ट अवेटेड सिनेमा ‘अतरंगी रे’ हा काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला आहे.

Leave a Reply