आलियाने आपल्या लग्नाचं आमंत्रण दीपिका-कतरिनाला का नाही दिलं? कारण जाणून घ्या

0
358
Why didnt Alia invite Deepika-Katrina to her wedding Know the reason

नुकतच एक दोन दिसांपूर्वी बॉलिवूड क्युट कपल रणबीर कपूर आणि आलिया यांचा विवासोहळा पार पडला. त्यातच सोशल मीडियावर बऱ्याच चर्चांना उधाण आलेल असताना त्या दोघांचे, रोमँटिक फोटोज देखील जोरदार व्हायरल होत आहेत. त्यांच्या लग्नाचे आणि विधींचे फोटो आणि व्हिडिओ एकामागोमाग समोर येत आहेत. रणबीर आणि आलिया या दोघांचाही चाहतावर्ग खूप मोठा आहे. त्यांच्या काही फोटोंमध्ये भट्ट आणि कपूर कुटुंबासोबतच रणबीर आलियाचे फ्रेंड्सही दणक्यात असे सेलिब्रेशन दिसून आले. मात्र काही मोठं मोठ्या कलाकारांमध्ये दीपिका पदुकोण आणि कतरिना कैफ मिस झाल्या आहेत, असे दिसून आले.

१४ एप्रिल रोजी लग्नानंतर नवविवाहित कपलने शनिवारी रात्री ‘वास्तू’मध्येच रिसेप्शन पार्टीचं आयोजन केल होतं. या रिसेप्शनमध्ये बॉलिवूड मधील सर्व कलाकार दिसले पण आलिया भट्टच्या खास मैत्रिणी दीपिका पदुकोण आणि कतरिना कैफ अनुपस्थित होत्या. त्यामुळे पुन्हा एकदा बी – टाऊन मध्ये चर्चांना उधाण आलेलं आहे.

णबीर-आलियाने त्यांचं लग्न गुप्त पद्धतीत पार पडलं . लग्नातही त्यांच्या कुटुबीयांव्यतरिक्त इतर कोणतेच सदस्य न्हवते. मात्र त्या नंतरच्या रिसेप्शन पार्टीत मोठं मोठ्या कलाकारांची उपस्थिती दिसून आली. मग आलिया आणि रणबीर यांच्या रिसेप्शनबद्दल बोलायचं झालं तर दीपिका नुकतीच मुंबई एअरपोर्टवर स्पॉट झाली. अभिनेत्री तिच्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहे आणि रिसेप्शनच्या वेळी कामाच्या बांधिलकीमुळे ती मुंबईत नव्हती, म्हणून मग त्या दोघीही उपस्थित राहू शकल्या नाहीत.

Leave a Reply