‘श्रेयस तळपदे’कडे आहेत या महागड्या कार किंमत ऐकून व्हाल तुम्हीही थक्क!

0
370
You will be amazed to hear the price of these expensive cars that are at Shreyas Talpade

मराठी सिनेसृष्टीतील श्रेयस तळपदेला कोण ओळखत नाही, आज मराठी प्रमाणे हिंदी सिनेसृष्ठीतही त्याने आपली ओळख बनवली आहे. आपल्या सर्वांना तर आम्हीतच असेल कि, पुष्पा या हिंदी डबींग साठी त्याने आवाज दिला होता. त्यामुळे तो बराच फेमस देखील झाला होता. पण तुम्हाला हे माहितीय का, त्याला महागाड्या कार बाळगण्याचा शौक आहे. त्याच्या कार कलेक्शन मध्ये ऑडीपासून Merceedes Benz या महागडया कारचा समावेश आहे. ज्याची किंमत कोटींच्या घरात आहे.

car

श्रेयस सध्या झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत यशची म्हणजे एका उद्योगपतीची भूमिका साकारताना दिसतो. मालिकेत ज्याप्रमाणे तो आलिशान घरात व महागाड्या कारमध्ये फिरताना दिसतो. खऱ्या आय़ुष्यात देखील श्रेयसला महागाड्या कारचा बाळगण्याचा शौक आहे. असे एकंदरीत सिद्ध होते.

merceedes Benz E class

अभिनेता श्रेयस तळपदे कडे पहिली आणि आवडती अशी महागडी कार म्हणजे, अभिनेता श्रेयस तळपदे कडं ‘merceedes Benz E class’ ही महागडी कार आहे, त्याची किंमत 1.3 कोटी इतकी आहे.

Merceedes Benz GlS

त्यानंतर ‘Merceedes Benz GlS’ ही महागडी कार आहे. याची किंमत 98.14 इतकी आहे.

‘ऑडी Q7’ ही कार आहे. याची किंमत 64 लाख एवढी आहे, तर ‘होंडा Accord’ ही कार आहे. याची किंमत 42.71 लाख एवढ्या किमतीची आहे.

 

त्यानंतर त्याची सर्वात महागडी कार ‘ऑडी A8L’ ही कार आहे. याची किंमत 1.23 कोटी इतकी आहे.ऑडी A8L

Leave a Reply