या कलाकारांनी हीजाब प्रकरणावर दिल्या आपल्या प्रतिक्रिया!

0
375
Your reaction on the hijab issue by these actors

कर्नाटक मध्ये सुरू असलेल्या हिजाब प्रकरणाने देशात सर्वत्र वातावरण तापले आहे. महाराष्ट्रासह अनेक देशात या प्रकरणी ठिकठिकाणी आंदोलने केली जात आहेत. राजकारणी नेत्यांनी तसेच स्थानिक नागरिकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. कर्नाटक जिल्ह्यातील सहकारी कनिष्ठ महाविद्यालयात परिधान केलेल्या मुस्लिम विद्यार्थिनींना प्रवेश नाकारण्यात आल्या पासून या वादाला तोंड फुटलं यानंतर देशभरातून प्रतिक्रिया उमटत असून सिने सृष्टीतील दिग्गज कलाकारही यावर प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.

दरम्यान बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणावत ने देखील यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. कंगना नेहमीच आपल्या वक्तव्यामुळे कोणत्या न कोणत्या वादात फसत असते. नुकतेच कंगनाने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपलं मत मांडत, इंस्टाग्राम ला स्टोरी शेअर केली असून यामध्ये तिने महिला स्विमिंग सूटमध्ये मुली व एका बाजूला बुरखा घातलेल्या मुलींचा फोटो पोस्ट केला आहे. फोटोच्या कॅप्शन मध्ये, इराण 1973 आणि आता आणि आता पन्नास वर्ष पर्यंत. इतिहासात असू देत नाहीत इतिहासाची पुनरावृत्ती करतात लिहिले आहे, आणि जर तुम्हाला तुम्हाला धाडस दाखवायचं असेल तर अफगाणिस्तानमध्ये बुरखा घालून दाखवा. अशा टोला लगावला आहे.

Kangana Ranaut

कंगनाच्या या प्रकरणी शबाना आझमी ने या इंस्टाग्राम वर तिला प्रत्युत्तर देत म्हंटले आहे की, अफगाणिस्थान हा ईश्वर शासित देश आहे, आणि जर मी चुकीच बोलत असेल तर मला बोला, पण मी पाहिले असता भारत धर्मनिरपेक्ष देश असल्याचं मला दिसलं. अशा प्रकारे दोघांनी एकमेकांवर चांगलाच टोला लगावला आहे.

Shabana Azmi

Leave a Reply