Marathi Serials
Mazhi Tuzhi Reshimgaath Cast, Wiki, Photos, Actor, Actress, Real Names, Zee...
Mazhi Tuzhi Reshimgaath Marathi Serial Photos Images :
Trending
सोनाक्षीचा मिस्ट्री मॅन? सलमान खाननेच आणली भेट घडवून
बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाची मोठी बातमी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, सोनाक्षीची एंगेजमेंट झाली आहे. डायमंड रिंग फ्लॉंट करताना तिने ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. रिंग फ्लॉंट करताना, सोनाक्षीने...
‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतून प्रार्थना बेहरे बाहेर? कारण आले समोर
‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही झी मराठी वाहिनीवरील मालिका प्रेक्षकांची लोकप्रिय मालिका बनली आहे. या मालिकेतील मायरा या बालकारकरासह इतर कलाकारांनी सर्वांचीच मन जिंकली आहेत. अभिनेता श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरे, संकर्षण कऱ्हाडे, प्रदीप वेलणकर या...
ठरलं! राणादा आणि अंजलीबाईंचा साखरपुडा उत्साहात पार
‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतील प्रमुख भूमिकेत असलेले राणादा आणि पाठकबाई अर्थात अभिनेता हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांचा नुकताच साखरपुडा पार पडला. छोट्या पडद्यावर लोकप्रिय ठरलेल्या या जोडीने अचानक साखरपुडा करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का...
छत्रपती शिवरायांच्या तडफदार सेनानीवर असणार महेश मांजरेकर यांचा ‘हा’ आगामी चित्रपट
महाराष्ट्र दिनाचे निमित्त साधत महेश मांजरेकर यांनी एका नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. हा चित्रपट मराठी भाषेतील सर्वात महागडा असणार असल्याचे बोलले जात आहे. ‘वीर दौडले सात’ असे या आगामी चित्रपटाचे नाव आहे. या...
‘शेर शिवराज’ला प्राईम टाइम न मिळाल्यानं हा अभिनेता संतप्त
दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचा ‘शेर शिवराज’ हा सिनेमा गेल्या 22 एप्रिलला प्रदर्शित झाला. या सिनेमाला तुफान प्रतिसाद मिळत आहे पण सध्या या मराठी चित्रपटालाच महाराष्ट्रात प्राईम टाईमसाठी झगडावं लागतंय आहे. या मुद्यावर अभिनेता अक्षय...
स्वराज्यरक्षक संभाजी महाराजांचा धगधगता इतिहास पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस
"स्वराज्यरक्षक संभाजी’ ही झी मराठी वाहिनीवरील मालिका खूप कमी कालावधीत लोकप्रिय झाली. यात छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनातील महत्वाच्या घडामोडी, अनेक खडतर प्रसंग यावर प्रकाश टाकत इतिहास प्रेक्षकांसमोर आणण्याचे काम या मालिकेने केले. मालिकेत डॉ....
सुपरहिट कोण? बॉलीवूड कि साऊथचे चित्रपट; हिंदी भाषेवरून ट्विट वॉर
"हिंदी ही राष्ट्रभाषा नाही", या कन्नड स्टार किच्चा सुदीपच्या विधानाला अभिनेता अजय देवगणने प्रत्युत्तर दिले आहे. अजयने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्याच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. यासोबतच त्याने किच्चा सुदीपला असा सवालही...
‘तारक मेहता..’ला महागात पडली लता मंगेशकरांबाबत केलेली ‘हि’ मोठी चूक; जाहीरपणे मागितली माफी
मनोरंजन विश्वात अविरतपणे १३ वर्षांपेक्षा अधिक काळ मनोरंजन करणारी लोकप्रिय मालिका 'तारक मेहता का उल्टा चश्मा' ला एक मोठी चूक महागात पडली आहे. या मालिकेने कायम प्रेक्षकांना खळखळून हसवलं आहे. ही मालिका अबालवृद्धांमध्ये विशेष...
टायगर श्रॉफला पाहून चाहतीची हरपली शुद्ध ‘छोटी बच्ची हो क्या?’ म्हणत नेटकऱ्यांनीं उडविली खिल्ली
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता टायगर श्रॉफ हा उत्तम डान्सर आणि फिटनेस फ्रिकर म्हणून ओळखला जातो. लवकरच त्याचा 'हीरोपंती-2' हा चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटातील अभिनेत्री तारा सुतारिया सोबत तो सध्या चित्रपटाचे प्रमोशन करत आहेत....
“फार अस्वस्थ होतं” आई कुठे काय करते या मालिकेतील अरुंधतीच्या पोस्टमुळे खळबळ
सध्या टीआरपीमध्ये अव्वल क्रमांकावर असणाऱ्या स्टार प्रवाह वरील 'आई कुठे काय करते' या मालिकेतील अरुंधती म्हणजेच मधुराणी प्रभुलकरची एक पोस्ट सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. 'आई कुठे काय करते' ही मालिका चाहत्यांच्या पसंतीस उतरली...