Sonali and Kunal's family and selected friends were present for the ceremony which was held at their home.
Sonali had gone to London to shoot the movie 'Me' and 'She and She'. It was then that Kunal and Sonali first met through the acquaintance of Sonali's family friend. It was Kunal who proposed marriage to Sonali. '
Sonali and Kunal will get married soon and after the marriage, Sonali will continue to work in the field of acting.
Kunal was born in a Maharashtrian family, his parents have settled in the united kingdom for work.
Kunal loves trekking, and he posts photos of trekking on his social media profiles.
Also Kunal is foodie like Sonali, he likes to try foods from different countries.
Kunal Benodekar माहिती मराठीमध्ये:
कुणाल हा मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिचा भावी पती आहे, दोघांचा साखरपुडा २ फेब्रुवारी २०२० रोजी दुबई मरिना या ठिकाणी मोजक्या कुटुंबियांच्या उपस्थितीत एका छोटेखानी समारंभात पार पडला. घरच्या घरी पार पडलेल्या या समारंभासाठी सोनाली आणि कुणाल यांचे कुटुंबिय आणि निवडक मित्रपरिवारच उपस्थित होता.
सोनाली हि 'मी 'ती अँड ती' सिनेमाच्या चित्रीकरणासाठी लंडनला गेले होती. तेंव्हा सोनालीच्या फॅमिली फ्रेंडच्या ओळखीने कुणाल आणि सोनाली ची पहिली भेट झाली होती. कुणालनेच सोनालीला लग्नाची मागणी घातली.'
सोनाली आणि कुणाल लवकरच विवाहबंधनात अडकणार असून, लग्नानंतरही सोनाली अभिनय क्षेत्रात काम करत राहील.
कुणाल चा जन्म हा एका महाराष्ट्रीयन कुटुंबात झाला आहे, त्याचे आई वडील कामानिमित्त united kingdom येथे स्थायिक झाले आहेत.
कुणाल ला ट्रेकिंग करण्याची फार आवड आहे, आणि तो ट्रेकिंग चे फोटो त्याच्या सोशाल मीडिया प्रोफाईल्स वर टाकत असतो..
तसेच कुणाल हा सोनाली सारखा फुडी आहे, त्याला वेगेवेगळ्या देशातील फूड्स ट्राय करायला आवडतात.
कुणाल हा दुबईमध्ये एका बड्या कंपनीमध्ये वित्त कायदा विभागात काम करतो आहे.