Swabhiman Shodh Astitvacha Star Pravah Serial Cast Wiki Photos

0
1557
Swabhiman Shodh Atitvacha Star Pravah Serial Cast Wiki Photos Actor Actress Real Names
 • TV Serial : Swabhiman | Swabhiman Shodh Astitvacha, Swabhiman Star Pravah Serial,
 • Starting Date :22 February 2021
 • Starting Time : 6.30 Pm | Monday To Friday

Swabhiman Cast :

 • Pooja Birari ....as   Pallavi Shilpekar
 • Akshar Kothari ....as   Shantanu Suryawanshi
 • Pratibha Goregaonkar ....as   Pallavi's grandmother
 • Asawari Joshi ....as   Professor Aditi Suryawanshi
 • Ashok Shinde
 • Surekha Kudachi
 • Prasad Pandit
 • Amita Kulkarni ....as   Nandita (Pallavi's Sister)
 • Sanika Banaraswale ....as   Meghna

Swabhiman Crew :

 • Producer : Ranjeet Thakur, Hemant Ruprel
 • Director : Kalpesh Ramchandra Kumbhar
 • Production House : Frames Production Company Pvt Ltd
 • Story : Shushma Yakshi, Abhijeet Pendharkar
 • Screenplay : Shushma Yakshi, Abhijeet Pendharkar
 • Dialogues : Shushma Yakshi, Abhijeet Pendharkar
 • Title Song Lyrics : Arun Mhatre
 • Title Song Music : Rohan Rohan
 • Title Song Singer : Shantanu Ghule
 • Cinematography (DOP) : Sandeep Varadkar
 • Editor : Shiva Murmu
 • Creative Producer : Dr. Smita Khoje, Deep Chanda
 • Genre :Drama

Also See :

Synopsis :

मनोरंजनाच्या प्रवाहात नवनवे प्रयोग करणारी स्टार प्रवाह वाहिनी लवकरच एक दर्जेदार मालिका प्रेक्षकांसाठी सादर करणार आहे. या नव्या मालिकेचं नाव आहे ‘स्वाभिमान’. अस्तित्वाचा शोध घेऊ पहाणाऱ्या हरहुन्नरी पल्लवीची गोष्ट या मालिकेतून पाहायला मिळेल. एका छोट्या गावात वाढलेल्या पल्लवीचं शिक्षिका बनण्याचं स्वप्न आहे. स्वप्नांचा पाठलाग करत ती तिचं ध्येयं कश्या पद्धतीने गाठते याची रंजक गोष्ट स्वाभिमान मालिकेतून उलगडेल. पूजा बिरारी ही गुणी अभिनेत्री पल्लवी ही व्यक्तिरेखा साकारत असून स्वाभिमान या मालिकेतून ती टेलिव्हिजन विश्वात पदार्पण करत आहे. यासोबतच सर्वांचा लाडका अभिनेता अक्षर कोठारी, आसावरी जोशी, अशोक शिंदे, सुरेखा कुडची, प्रसाद पंडित अशी दमदार कलाकारांची फौज मालिकेत पाहायला मिळेल.

स्वाभिमान मालिकेचं वेगळेपण सांगताना स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, ‘स्वाभिमान हा एका मुलीच्या, बाईच्या आयुष्यातला दागिना आहे जो तिने अभिमानाने मिरवायला हवा. स्वाभिमान हे तिचं अस्तित्व आहे आणि कोणत्याही परिस्थितीत ते कधीही हरवता कामा नये हे या मालिकेतून रसिकांना पाहायला मिळेल. माणसाने स्वाभिमानी असावं ती त्याची ओळख असते.’

स्टार प्रवाह प्रस्तुत ‘स्वाभिमान’ या मालिकेची निर्मिती फ्रेम्स प्रोडक्शनने केली असून कल्पेश कुंभार दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहेत. तेव्हा पाहायला विसरू नका नवी मालिका ‘स्वाभिमान’ २२ फेब्रुवारीपासून सायंकाळी ६.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

Swabhiman Marathi Serial Photos, Images Gallery :


Swabhiman Marathi Tv Serial Promo :


Leave a Reply